5 November 2024 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

Sarkari Naukri | SBI Clerk मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

SBI Clerk Mains examination 2020, result declared, free job alert

मुंबई, २६ डिसेंबर: भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर SBI Clerk मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही ज्युनिअर असोसिएट्स भरतीसाठी झालेली मुख्य परीक्षा दिली होती त्यांनी आपला निकाल sbi.co.in या संकेतस्थळावर पाहावा. (SBI Clerk Mains examination 2020)

या भरती प्रक्रियेद्वारे तब्बल ८ हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यापैती ७,८७० पदे नियमित आहेत तर १३० पदे विशेष भरती प्रक्रियेतील आहेत. एसबीआय क्लर्क मुख्य परीक्षा २०२० ही ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली होती.

State Bank of India (SBI) has announced the results of SBI Clerk Main Examination on its official website. Candidates who had appeared for the Junior Associates Main Examination should check their results on sbi.co.in. As many as 8,000 vacancies will be filled through this recruitment process. Of these, 7,870 posts are regular and 130 posts are in the special recruitment process. The SBI Clerk Main Examination 2020 was held on October 31 and November 7, 2020.

संबंधित निकाल ऑनलाईन असा पाहू शकता:

  • सर्वात आधी स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in/career येथे जा.
  • त्यानंतर ‘RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) (Advertisement No. CRPD/CR/2019-20/20)’ या लिंकवर क्लिक करा.
  • एसबीआय क्लर्क मुख्य परीक्षा २०२० चा निकाल पीडीएफ फाइल स्वरुपात तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
  • निकाल डाऊनलोडही करता येईल आणि त्याचे प्रिंटआऊटही घेता येईल.

दरम्यान, देशातील सर्वात मोठी बँक मानल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयमध्ये पदवीधरांसाठी अप्रेंटीसची संधी दिली आहे. एसबीआयने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या आपल्या ब्रँचमध्ये अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली होती. जे उमेदवार एसबीआयमध्ये अप्रेंटिसशिप करू इच्छितात त्यांनी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या sbi.co.in वर जाऊन निर्धारित प्रक्रियेचा अर्ज करू शकत होते.

एसबीआय़कडून जारी करण्यात आलेल्या अप्रेंटिस भरती जाहिरातीनुसाऱ इच्छुक उमेदवार आपला एसबीआय अप्रेंटिस अ‍ॅप्लिकेशन २०२० पुढील १० डिसेंबरपर्यंत सबमिट करू शकत होते ज्याची मुदत आता संपली आहे.

 

News English Summary: State Bank of India (SBI) has announced the results of SBI Clerk Main Examination on its official website. Candidates who had appeared for the Junior Associates Main Examination should check their results on sbi.co.in. As many as 8,000 vacancies will be filled through this recruitment process. Of these, 7,870 posts are regular and 130 posts are in the special recruitment process. The SBI Clerk Main Examination 2020 was held on October 31 and November 7, 2020. Free Job Alert.

News English Title: SBI Clerk Mains examination 2020 result declared online free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x