22 November 2024 8:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | गाजर खाण्याचे मोठे फायदे माहित आहेत का? | नक्की वाचा

Carrot eating, beneficial, health article

मुंबई, २६ डिसेंबर: गाजर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो. गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. मग गाजर तुम्ही कच्चं खा, उकडून खा किंवा कोशिंबीरीच्या स्वरुपात. ही बहुगुणी फळभाजी शरीरातील विविध अवयवांसाठी कशी पोषक आहे. गाजर हे एक मुबलक पोषकतत्व असलेलं कंदमुळ आहे. गाजरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स अॅंटी ऑक्सिडंट आणि बिटा केरोटीन असतात. यासाठी गाजर खाण्याचे फायदे प्रत्येकाला माहीत असायलाच हवे. नियमित गाजर खाण्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते. प्राचीन काळापासून गाजराचा वापर आहारात केला जातो. गाजराचे फायदे अनेक आहेत. थोडक्यात गाजर हे अन्नाप्रमाणेच एक उत्तम औषधही आहे. यासाठीच गाजराचे गुणकारी फायदे जरूर जाणून घ्या. Carrot eating is beneficial for health.

  • गाजरानं पचनशक्ती सुधारते. गाजरात बिटा कॅरेटिन असतं. ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं.
  • गाजर कच्चं खावं. त्यानं जास्त फायदा होतो. गाजरामुळे वजन वाढत नाही त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर बिनधास्त खाऊ शकता.
  • गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह असतं. त्यानं अॅनिमिया दूर होतो.
  • थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात उब राहते.
  • गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • गाजरांच्या पानांची भाजी तयार केली जाते. ती बनल्यावर उरलेलं पाणी पाऊन घ्या. त्यात पोषकद्रव्य असतात.
  • पालक आणि गाजराचा रस एकत्र करून प्यायल्यास तब्येत सुधारते.
  • गाजरात अ जीवनसत्व असतं. रोज एक गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते. तसंच डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
  • गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, ए असतं. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते.
  • थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो.
  • जुलाब होत असल्यास गाजर वाफवून त्याचा रस थोड्या थोड्या वेळाने प्यावा.
  • कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा, हाड आणि स्नायूचे विकार अशा अनेक विकारांवर गाजर उपयुक्त ठरतं.

याशिवाय तुम्ही घरामध्ये गाजराचे विविध पदार्थ तयार करून खाऊ शकता. मात्र रोज एक कच्च गाजर खाल्ल्यानं त्याचा शरीराला जास्त फायदा होतो.

 

News English Summary: Carrots said that in the eyes of many, the carrot moves. Eating carrots has many benefits to the body. Then you eat carrots raw, boiled or in the form of a salad. This nutritious fruit and vegetable is nutritious for various organs of the body. Carrot is an abundant nutrient root. Carrots are rich in vitamins, minerals, antioxidants and beta carotene. For this, everyone should know the benefits of eating carrots. Eating carrots regularly provides proper nutrition to your body. Carrots have been used in the diet since ancient times. The benefits of carrots are many. In short, carrots are as good a medicine as food. That’s why you must know the health benefits of carrots.

News English Title: Carrot eating is beneficial for health article updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x