22 November 2024 4:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

डिअर NCB, तुम्ही या व्हिडीओबद्दल कंगनाला कधी फोन करणार आहात? | राम कदम सुद्धा लक्ष

Congress Leader Sachin Sawant, NCB, Kangana Ranaut, Drugs Case

मुंबई, ३० डिसेंबर: सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले. त्यावरुन राज्य सरकारमधील अनेक मंत्री आणि नेत्यांकडून कंगनावर जोरदार टीका करण्यात आली. आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत, NCB’कडे कारवाईची मागणी केली आहे. (Congress Leader Sachin Sawant Raised Questions About Kangana Ranaut inquiry In Drugs Case)

डिअर एनसीबी, तुम्ही या व्हिडीओबद्दल कंगनाला कधी फोन करणार आहात? असं असूनही मोदी सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. कारण ती बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटसंबंधी माहिती देणार होती. मात्र, ती माहिती लपवत आहे आणि तो मोठा अपराध आहे,” असं ट्वीट करत सचिन सावंत यांनी कंगनावर कारवाईची मागणी केली आहे.

भारतीय जनता पक्षाने कंगनाला झांशीची राणी म्हटलं आहे आणि महाविकास आघाडी सरकार तिला ही माहिती पोलिसांना देऊ देत नाही, असा आरोपही केला आहे. एनसीबीला माहिती देण्याची विनंती राम कदम आता कंगनाकडे करतील का? महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल भारतीय जनता पक्ष माफी मागणार का?,” असा सवाल देखील काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

 

News English Summary: After the Sushant Singh Rajput suicide case, Kangana made serious allegations against the Mahavikas Aghadi government. Kangana was heavily criticized by several ministers and leaders in the state government. Now, Congress leader Sachin Sawant has tweeted an old video of Kangana, demanding action from the NCB.

News English Title: Congress Leader Sachin Sawant Raised Questions About Kangana Ranaut inquiry In Drugs Case news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x