22 November 2024 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

केरळ | ANI म्हणत भाजप आमदार प्रस्तावाच्या विरोधात | PTI म्हणतं समर्थनात

BJP MLA P O Rajagopalan, Kerala Assembly, Proposal on Farm laws

थिरुअनंतपूरम, ३१ डिसेंबर: केरळमध्ये, केंद्राच्या नवीन वादग्रस्त कृषि कायद्याविरूद्ध राज्यातील पी. विजयन सरकारने आणलेल्या प्रस्तावाला विधानसभेतील भाजपचे एकमेव आमदार राजगोपालन यांनी पाठिंबा दिला आहे. या प्रस्तावात केंद्रीय कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली असून या निषेधार्थ हजारो शेतकरी एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत.

दरम्यान, केरळ भारतीय जनता पक्षाचे आमदार ओ. राजगोपालन यांच्या नेमक्या भूमिकेवरून ANI आणि PTI मध्येच गोंधळ असल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळे सदर वृत्त फेक न्युज असल्याची प्रतिक्रिया भाजप समर्थक देत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विरोधक ANI आणि PTI ट्विट शेअर करून एकमेकाला खोटं ठरवत आहेत.

केरळ सरकारच्या कृषि कायद्याविरूद्धच्या प्रस्तावाला भाजपचे आमदार ओ. राजगोपालन यांनी विधानसभेत समर्थन दिल्याचं ट्विट PTI’ने केलं आहे.

तर दुसरीकडे ANI ने भाजपचे आमदार ओ. राजगोपालन यांनी विधानसभेत केरळ सरकारच्या प्रस्तावाला विरोध केल्याचं म्हटलं आहे.

 

News English Summary: In Kerala, the state’s P.O. Rajagopalan, the only BJP MLA in the Assembly, has backed the proposal brought by the Vijayan government. The proposal calls for repeal of central laws and thousands of farmers have been protesting on the Delhi border for more than a month.

News English Title: Stand on BJP MLA P O Rajagopalan in Kerala state assembly over proposal of Farm laws news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)#Kerala(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x