लोटसचं ऑपरेशन | वसंत गीतेंची मिसळ पे चर्चा | राष्ट्रवादी-शिवसेना की पुन्हा मनसे?
नाशिक, ०१ जानेवारी: इतर पक्षातील नेते भाजपात येत नसल्याने माजी आमदार बाळासाहेब यांना पुन्हा पक्षात घेऊन भाजपने आमच्याकडे भरती होतं आहे असा केविलवाणा प्रयत्न केला होता. मात्र राजकीय पत संपलेले बाळासाहेब सानप कोणत्याही पक्षाला नकोसे होते आणि अखेर अपरिहार्यता म्हणून पुन्हा तिकीट नाकारलेल्या भाजपमध्ये सामील झाले. विशेष म्हणजे भाजपने देखील एखादा माजी मुख्यमंत्री भाजपात येतोय असा प्रचार सुरु केला. मात्र सानप यांच्या येण्याने भाजपाला अजून पणवती लागली आहे. कारण नाराज नेते भाजप सोडू लागले आहेत.
त्यातच नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अनेकांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. भाजपमधील एक गट नाराज असल्याने अनेक नगरसेवक शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या संपर्कात आले आहेत. त्यातच माजी आमदार आणि भाजप नेते वसंत गिते यांनी समर्थकांसाठी ‘मिसळ पार्टी’चं आयोजन केलं आहे. त्यामुळे गिते सुद्धा ‘मिसळी पे चर्चा’ करून भाजपाला राम राम ठोकण्याचा तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या सोबत देखील वसंत गीते यांचं राजकीय वैमनस्य असल्याने त्यांचा भाजपातील मार्ग खडतर आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरुन देखील गीतेची उचलबांगडी करून कार्यकारिणी सदस्यपद दिल्याने वसंत गिते अत्यंत नाराज आहेत. त्यामुळे ‘मिसळ डिप्लोमसी’च्या निमित्ताने पक्षांतराचा विचार करत असल्याचं वृत्त आहे. त्यानंतर ते कार्यकर्ते, समर्थक यांच्याशी चर्चा करुन पुढचा निर्णय घेतील असं वृत्त आहे. मध्यंतरी त्यांनी छगन भुजबळ यांची देखील सदिच्छा भेट घेतली होती.
एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असल्या तरी वसंत गितेंच्या मिसळ पार्टीला मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावू नये, असे आदेश मनसे जिल्हाध्यक्षांनी काढले आहेत. मात्र वसंत गितेंसमोर सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पर्याय खुले आहेतच. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घरवापसी करण्याबाबतही ते विचार करण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी मनसेची राजकीय स्थिती पाहता तर होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे.
News English Summary: It is reported that many have decided to leave BJP in the run up to Nashik Municipal Corporation elections. Many corporators have come in contact with Shiv Sena or NCP as a group in BJP is angry. In addition, former MLA and BJP leader Vasant Gite has organized a ‘Misal Party’ for the supporters. Therefore, there is news that Gite is also ready to hit BJP with ‘Misli Pay Charcha’. Vasant Geete has a political feud with BJP MLA Devyani Farande and his path in BJP is tough.
News English Title: Nashik BJP leader Vasant Gite may left BJP party before Nashik Municipal election news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार