22 November 2024 9:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

चीनच्या नियामक प्रणालीवर टीका करणारे अब्जाधीश जॅक मा २ महिन्यांपासून बेपत्ता

Alibaba founder, Jack Ma, suspected missing

बीजिंग, ४ जानेवारी: चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे अब्जाधीश, चीनमधील सर्वात मोठी ऑनलाइन कंपनी असणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांनी मागील काही महिन्यांपासून सर्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे जॅक मा हे बेपत्ता असल्याचा भीती व्यक्त केली जात आहे. मागील दोन महिन्यांपासून जॅक मा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला नाहीत. त्यामुळे त्यांच्यासंदर्भातील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. (Alibaba founder Jack Ma suspected missing)

जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर रोजी बीजिंगमध्ये वादग्रस्त भाषण देत चीनच्या नियामक प्रणालीवर टीका केली होती. बँकिंग व्यवस्थेचाही त्यांनी समाचार घेतला होता. या भाषणापासूनच त्यांचं उद्योग साम्राज्य चीन सरकारच्या निशाण्यावर आहे. आजची वित्तीय व्यवस्था ही अत्यंत जुन्या उद्योगावर आधारित आहे. नव्या पिढीसाठी यात निश्चितच बदल केले पाहिजेत, असं जॅक मा म्हणाले होते. (Jack Ma delivered a controversial speech in Beijing on October 24 criticising China’s regulatory system)

 

News English Summary: Jack Ma, the billionaire who is one of the richest people in China, the founder and former chairman of Alibaba Group, the largest online company in China, has not attended public events for the past few months. So Jack Ma is feared to be missing. Jack Ma has not attended any public events in the last two months. As a result, various discussions have taken place regarding them.

News English Title: Alibaba founder Jack Ma suspected missing news updates.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x