15 January 2025 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

कर नाही त्याला डर कशाला? | सेनेकडून भाजपच्या डायलॉगची परतफेड

Shivsena, MP Arvind Sawant, Girish Mahajan

मुंबई, ५ जानेवारी: भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहे. काल रात्री गिरीश महाजन यांनी मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महाजन चांगलेच अडचणीत आले असून हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी महाजन यांना चांगलेच टोले लगावले आहेत. कर नाही त्याला डर कशाला? असं सांगत अरविंद सावंत यांनी महाजन यांना थेट भाजप नेत्यांचाच डायलॉग सुनावला आहे.

 

News English Summary: A case has been registered against BJP leader Girish Mahajan in Pune for demanding ransom. Therefore, Mahajan is in a difficult situation and he has also claimed that it is part of a political conspiracy. Shiv Sena MP Arvind Sawant has slammed Mahajan in this regard. Why is he afraid of no taxes? Saying this, Arvind Sawant has narrated the dialogue of BJP leaders directly to Mahajan.

News English Title: Shivsena MP Arvind Sawant reply to BJP over FIR registered against Girish Mahajan news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x