कृषी कायदे | १५ जानेवारीला कॉंग्रेसचा देशभरातील राजभवनांना घेराव घालणार
नवी दिल्ली, ९ जानेवारी: मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आलं आहे. उलट शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. त्याचा निषेध म्हणून येत्या 15 जानेवारी रोजी शेतकरी अधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस देशभरातील राजभवनांना घेराव घालणार आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत या आंदोलनाची घोषणा केली.
मोदी सरकारला जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी सोडून जावे असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसने या आधीही शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारवर टीका केली होती. त्यामुळे १५ जानेवारीला कॉंग्रेस राजभवनाला घेराव घालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे १५ जानेवारीला राजभवन परिसरात घेराव घालण्याचा परिणाम शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी होणार का हे पाहावे लागणार आहे.
15 जनवरी को देश भर में ‘किसान अधिकार दिवस’ – होगा ‘राजभवन’ का घेराव
भारत की पहली सरकार, जो जिम्मेदारी से पीछा छुड़ा किसान को कह रही – ‘सुप्रीम कोर्ट चले जाओ’ – ऐसी मोदी सरकार गद्दी छोड़ घर चली जाए, तो अच्छा
न किसान थकने वाला, न झुकने वाला और न रुकने वाला
हमारा बयान-: pic.twitter.com/g1MxdlMI9o
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) January 9, 2021
News English Summary: The central government has failed to address the farmers’ agitation that has been going on for the past month. Instead, the Center has advised farmers to go to the Supreme Court. In protest, the Congress will cordon off Raj Bhavan across the country on January 15 on the backdrop of Farmers’ Rights Day. Congress leader Randeep Surjewala announced the agitation at a press conference today.
News English Title: Congress party to protest outside all governor houses during farmers centre news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार