22 November 2024 5:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अत्याचार झाले तेव्हाच गुन्हा दाखल करायचा होता | संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो

MNS leader Rupali Patil Thombare, Dhananjay Munde case

मुंबई, १३ जानेवारी: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेेच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. असे असले तरीही या पोस्टनंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची माहिती या पोस्टमधून समोर आली आहे.

त्यानंतर भाजपच्या महिला आघाडीने यावर टिपणी करताच त्यांना प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भारतीय जनता पक्षाच्याच अनेक नेत्यांची कोंडी होईल, अशी खोचक टिप्पणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली. कारण भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

त्यानंतर मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील यावर कोणाचंही नाव न घेता प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात फेसबुक पोस्ट वरून त्यांनी सविस्तर मत व्यक्त करताना म्हटलं आहे की, “बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे….राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका आणि बायांनो तुमच्या संमतीचे शाररिक संबंध हे राजकारणात कोणाला वापरून देऊ नका….तुमच्या मुळे आमच्या खरोखर पीडित बलात्कार झालेल्या अन्याय झालेल्या भगिनींला न्याय मिळत नाही…. याची एक महिला म्हणून लाज बाळगा…ज्या वेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता….2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला? बलात्कार हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने होत असतो….संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार हा बलात्कार नसतो.

बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे

राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका
आणि बायांनो…

Posted by Rupali Patil Thombare on Tuesday, January 12, 2021

 

News English Summary: After serious allegations were leveled against the state’s social justice minister Dhananjay Munde, its repercussions have begun to spill over into Maharashtra politics. Demands for Munde’s resignation have intensified following allegations of rape. Meanwhile, Dhananjay Munde has denied all the allegations leveled against him by posting on Facebook. Even so, owning one is still beyond the reach of the average person.

News English Title: MNS leader Rupali Patil Thombare indirectly expressed her opinion on Dhananjay Munde case news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x