25 November 2024 7:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

WhatsApp ग्रुप चॅट्स | SIGNAL App वर ट्रान्सर कसं कराल | स्टेप बाय स्टेप

How to transfer, Whatsapp group chat, Signal Messaging app

मुंबई, १४ जानेवारी: भारतीय बाजारपेठ एवढी मोठी आहे की जर तुम्ही भारतासाठी काही निर्माण करत असाल तर ते जगासाठी निर्माण करत असता असे मत ‘सिग्नल’चे सह-संस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी व्यक्त केलंय. ते एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

ब्रायन अॅक्टन म्हणाले की, “भारतात व्हॉट्सअॅपचे 40 कोटी यूजर्स आहेत. त्यामुळे भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. भारतीय लोकांना सिग्नलचे यूजर्स बनवण्यास आम्ही उत्सुक आहोत. यूजर्सनी आपल्या डिजिटल प्रायव्हसी सोबत कोणतीही तडजोड करु नये यासाठी आम्ही त्यांना एक पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत.”

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपने नुकतीच त्यांची Terms of Service and privacy policy अपडेट केली आहे. नव्या नियमावलीमध्ये युजर्सच्या माहितीची सुरक्षा यावर प्रश्न उभारण्यात आल्याने अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपला अलविदा म्हणत टेलिग्राम, सिग्नल सारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅप कडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपने खुलासा करत नव्या नियमावलीमध्ये केवळ बिझनेस अकाऊंटससाठि अपडेट असतील, सामान्य युजर्सचे चॅट सुरक्षित असतील त्यांची प्रायव्हसी जपली जाईल असे सांगण्यात आले आहे. पण काहींनी आता सिग्नल वापरण्यास सुरूवात देखील केली आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अकडेवारीत अ‍ॅप स्टोअर आणि प्ले स्टोअर मध्ये सिग्नल अ‍ॅप डाऊनलोड मध्ये अव्वल असल्याचं सांगण्यात आले आहे.

अनेकदा अशाप्रकारे अ‍ॅप मध्ये स्विचिंग करताना तुमचा डाटा ट्रांसफर करण्याचं मोठं आव्हान युजर्स समोर असतं. पण आता सिग्नल अ‍ॅप ने ते सोयीस्कर केले आहे. मग पहा व्हॉट्सअ‍ॅप वरून सिग्नल वर तुमचे ग्रुप चॅट्स कसे ट्रान्सफर कराल?

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चॅट्स सिग्नल मेसेजिंग अ‍ॅप वर कसे ट्रान्सफर कराल?

  • सिग्नल अ‍ॅप ओपन करा. उजव्या बाजूला असणार्‍उआ 3 डॉट्सवर क्लिक करा आणि नवा ग्रुप बनवा.
  • ग्रुपला नाव द्या आणि आवश्यक असणारे इतर कॉन्टॅक्स त्यामध्ये अ‍ॅड करा.
  • आता ग्रुप चॅट बॉक्स ओपन करा. उजव्या बाजूला असणार्‍या 3 डॉट्सवर क्लिक करा. सेटिंग्स मध्ये ग्रुप लिंकचा पर्याय निवडा.
  • ग्रुप लिंक साठी टॉगल चा पर्याय ऑन करा. त्यानंतर शेअर वर क्लिक करा.
  • आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चॅट ओपन करा आणि ग्रुप लिंक पेस्ट करा.

 

News English Summary: WhatsApp has recently updated their Terms of Service and privacy policy. Many have decided to say goodbye to WhatsApp and turn to other messaging apps like Telegram and Signal as the new rules raise questions about the security of users’ information. WhatsApp, meanwhile, has revealed that the new rules will only include updates for business accounts, and that the chats of ordinary users will be secure and their privacy will be protected. But some have even started using signals now. The recently released figures show that Signal tops the app downloads in the App Store and Play Store.

News English Title: How to transfer Whatsapp group chat to Signal Messaging app step by step news updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x