टेस्लाची R&D सेंटरसाठी कर्नाटकला पसंती | नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारण्याबाबत सकारात्मक
मुंबई, १४ जानेवारी: अमेरिकन कार कंपनी टेस्लाची अखेर भारतामध्ये एंट्री झाली आहे. दिग्गज उद्योगपती एलन मस्क यांनी यापूर्वी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. टेस्ला कंपनीनं 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे.
टेस्ला कंपनीनं त्यांचं ऑफिस आणि R&D केंद्र सुरु करण्यासाठी बंगळुरुची निवड केली आहे. बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात टेस्ला कंपनीचं ऑफिस असेल. या ठिकाणी कंपनीचा संशोधन आणि विकास ऑफिस असेल, अशी माहिती आहे. कंपनीनं भारतामधील कामकाज पाहण्यासाठी तीन संचालकांची देखील नियुक्ती केली आहे. सदर घटनेनंतर विरोधकांनी ठाकरे सरकारला लक्ष केलं होतं.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमुळे महाराष्ट्राच्या आशा पल्लवीत होऊ शकतात. अजून देखील टेस्लाने रिसर्च अँड डेव्हलेपमेंट सेंटरसाठी कर्नाटकला पसंती दिली असली तरी ते त्यांचा नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारण्याबाबत सकारात्मक आहेत”, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. यासोबतच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि रायगडच्या पालक मंत्री अदिती तटकरे टेस्लासह ई-वाहन कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यास प्रयत्नशील असून सरकारने नेमलेली एक समिती या कंपन्यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
.@Tesla ने R&D सेंटरसाठी कर्नाटकला पसंती दिली तरी ते त्यांचा नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारण्याबाबत सकारात्मक आहेत. @AUThackeray जी @Subhash_Desai साहेब व @iAditiTatkare ताईही टेस्लासह ई-वाहन कंपन्या आणण्यास प्रयत्नशील असून सरकारने नेमलेली एक समिती या कंपन्यांच्या संपर्कात आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 14, 2021
News English Summary: Maharashtra’s hopes may be dashed due to the tweet of NCP MLA Rohit Pawar. Even though Tesla still prefers Karnataka for the R&D center, they are positive about setting up their planned plant in Maharashtra, ”said MLA Rohit Pawar. He also said that efforts were being made to bring e-vehicle companies to Maharashtra, including state Tourism Minister Aaditya Thackeray, Industry Minister Subhash Desai and Raigad Guardian Minister Aditi Tatkare, and that a government-appointed committee was in touch with them.
News English Title: Elon Musks Tesla auto may come to Maharashtra said NCP MLA Rohit Pawar news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार