22 November 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Sarkari Naukri | कॅगमध्ये 10 हजार पदांची भरती | शैक्षणिक अर्हता पदवीधर

CAG recruitment 2021, free job alert, majhi naukri, Freshersworld

मुंबई, २७ जानेवारी: भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक असलेल्या कॅग विभागात पदभरती सुरू झालेली आहे. या विभागात तब्बल 10 हजार 811 पदांची भरती करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.

Recruitment has started in the CAG, which is the Comptroller and Auditor General of India. Applications are being invited for 10 thousand 811 posts in this department. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

या पदांच्या भरतीसाठीचे निकष, शिक्षणिक अर्हता आणि इतर माहिती अशी :

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. 19 फेब्रुवारी 2021
  • वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे (सरकारी नियामनुसार प्रवर्गनिहाय सूट)
  • पदाचे नाव : नियंत्रक व महालेखा परीक्षक स्तर-5
  • पगार : 29200 ते 92300 रुपये अधिक भत्ता व सोयी
  • शैक्षणिक पात्रता : पदवी किंवा समकक्ष उत्तीर्ण

अधिकृत जाहिरात: Click Here

 

News English Summary: Recruitment has started in the CAG, which is the Comptroller and Auditor General of India. Applications are being invited for 10 thousand 811 posts in this department. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

News English Title: CAG recruitment 2021 for 10811 post notification released free job alert majhi naukri for freshersworld news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x