अमित शहांकडे ५१ लाख व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत | त्यांनी माध्यमंही विकत घेतली आहेत - ममता बॅनर्जी

कोलकत्ता, २८ जानेवारी: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भारतीय जनता पक्षाने देखील त्याच अनुषंगाने मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यानिमित्ताने अमित शाह आणि जे पी नड्डा यांनी देखील दौरे केल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे.
भाजपकडे उमेदवार नसल्याने त्यांनी देखील तृणमूल काँग्रेसचे नेते फोडण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही सरकार पुरस्कृत माध्यमांना हाताशी धरून संपूर्ण पश्चिम बंगाल भाजप मय झाल्याचा भास निर्माण केला जातं आहे. परिणामी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी नव्या कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारनं घाई गडबडीत आणलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी ममतांनी केली आहे. ‘असा विरोध होत राहिला, तर सुधारणा होणार नाही. कायद्याला एक संधी द्यायला हवी. विरोधक शेतकऱ्यांचा वापर करून घेत आहे. असा आरोप सरकारकडून होत आहे,’ असा प्रश्न ममतांना विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या,”शेतकरी आंदोलनात एकही राजकीय नेता नाही. शेतकरी स्वतःच लढा देत आहेत. ही नवी घटना आहे. आम्ही शेतकऱ्यांना बाहेरून पाठिंबा देत आहोत. माझे भाऊ, अमित शाह म्हणाले होते की, त्यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत. त्यामुळे त्यातून ते शेतकऱ्यांची बदनामी करण्यासाठी ते काही पसवू शकतात. सरकारनं माध्यमंही विकत घेतली आहेत,” असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.
News English Summary: There is no political leader in the peasant movement. The farmers are fighting on their own. This is a new phenomenon. We are supporting the farmers from outside. My brother Amit Shah had said that he has 51 lakh WhatsApp groups. So they can use it to discredit the farmers. The government has also bought the media, ”said Mamata Banerjee.
News English Title: I am ready for a debate on Hinduism said West Bengal CM Mamata Banerjee news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB