'मनसे खंडणी' असे Google search करा | पहिल्याच पेजवर ह्या बातम्या सापडतील

मुंबई, २९ जानेवारी: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत आणि त्यानुषंगाने सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यापूर्वीच मनसे आणि भाजपने केला आहे.
यामध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील याच मुद्याला अनुसरून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील लक्ष केल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्ष ट्विट करताना म्हटलं आहे कि, “विरप्पनने जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधार्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल.
यानंतर युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई देखील संतापल्याच पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी एकावर एक ट्विट करत मनसेला लक्ष केलं आहे. त्यांनी ट्विट करताना खंडणी प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांना झालेल्या अटकेचे गुगलवरून जुने दाखले दिले आणि मनसेला डिवचल्याच पाहायला मिळत आहे. यासंदर्भात त्यांनी दोन ट्विट केले आहेत.
अजून काही बातम्या..
बरं हे सगळे फक्त गूगलच्या पहिल्या पानावरचा सर्च result आहे.. बाकी शोधायला गेलो तर.. pic.twitter.com/HsO4VhRxg9
— Varun Sardesai (@SardesaiVarun) January 29, 2021
खरे वीरप्पन कोण हे जनतेला चांगलेच माहिती आहे.
आपल्याला पण माहित करून घ्यायचे असेल तर ‘मनसे खंडणी’ असे फक्त google search करून बघावे.
Google च्या पहिल्याच पेज वर ह्या बातम्या सापडतील..
टीप – सगळ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक जिल्हातील ह्यांची स्टोरी सेम टू सेम. pic.twitter.com/FVldIEFBVx
— Varun Sardesai (@SardesaiVarun) January 29, 2021
News English Summary: Mumbai Municipal Corporation elections have come throughout the year and as a result, the ruling Shiv Sena has started to be surrounded by the opposition. The MNS and the BJP have already alleged corruption in the construction of the Covid Center in Mumbai.
News English Title: Political clash between Yuvasena secretary Varun Sardesai and MNS party news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुपचा हा शेअर खरेदीला गर्दी, यापूर्वी 38,226% परतावा दिला, फायदा घ्या - NSE: ADANIENT