माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीच्या वाटेवर? | राष्ट्रवादीच्या नेत्यांशी भेटी-गाठी
नागपूर, ०३ फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरूच आहे. आता माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांनी भेट घेतली असून, मोहितेंच्या पक्ष प्रवेशावर जोरदार खलबतं सुरू आहेत. विदर्भातील राजकारणात सुबोध मोहिते यांचा चांगलाच दबदबा आहे. विदर्भातील राजकारणात सुबोध मोहिते यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळेच विदर्भात राष्ट्रवादी बळकट करण्यासाठीच मोहितेंना प्रवेश देण्यात येणार असल्याचे बोलले जाते. (Former union minister Subodh Mohite may join NCP)
माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता, परंतु त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध तोडले. मोहिते यांनी शेतकरी व तरुणांच्या प्रश्नांवर नवीन संघटना स्थापन करण्याची घोषणा केली होती.
अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये सुबोध मोहिते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री राहिले होते. राजकारणात येण्यापूर्वी ते भाजपचे माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे स्वीय सहाय्यक होते. १९९८ मध्ये त्यांना शिवसेनेनं रामटेक मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव केला. १९९९ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी श्रीकांत जिचकार यांना पराभवाची धूळ चारली होती.
News English Summary: Over the last few days, there has been a steady influx of NCP members. Now there is talk in the political circles that former Union Minister Subodh Mohite is on the path of NCP. He has met NCP state president Jayant Patil and home minister Anil Deshmukh. Subodh Mohite has a good influence in the politics of Vidarbha. Subodh Mohite has a good influence in the politics of Vidarbha. That is why it is said that Mohite will be given admission only to strengthen the NCP in Vidarbha.
News English Title: Former union minister Subodh Mohite may join NCP soon news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल