23 November 2024 11:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

मुंबई महानगरपालिकेतील विरोधीपक्ष नेतेपद हे काँग्रेसकडेच | भाजपाची निराशा

Mumbai BMC, opposition leader, congress party, Supreme court

मुंबई, १६ फेब्रुवारी: मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेतेपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्यावर सर्वोच्य न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. बीएमसीतील विरोधीपक्ष नेतेपद भारतीय जनता पक्षाला मिळावे, या मागणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. राजकारणात रोज हेच होते. आज आपण कोणाचे मित्र असू, तर उद्या त्याचे मित्र नसू, असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं.

मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्ष दुहेरी भूमिका घेत असत. आधी पहारेकरी होते, आता विरोधी बाकावर बसण्याचा प्रयत्न होता. परंतु सर्वोच्य न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाची मोठी हार झाली आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेतील विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असल्याने आपल्याला विरोधी पक्षनेते पद मिळावे, अशी मागणी आधी हायकोर्टात केली होती. तेव्हा हायकोर्टाने ती मागणी नाकारली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने सर्वोच्य न्यायालयाने याबाबत अर्ज केला होता. परंतु ही याचिका देखील सर्वोच्य न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

 

News English Summary: The Supreme Court has ruled that the leadership of the Mumbai Municipal Corporation will remain with the Congress. The Supreme Court has rejected a petition seeking Bharatiya Janata Party (BJP) leadership of the opposition in the BMC. This is what happens every day in politics. “Whoever we are friends with today, we will not be friends with him tomorrow,” the supreme court said.

News English Title: Mumbai BMC opposition leader will remain with congress party said Supreme court news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x