Sarkari Naukri | भारतीय नौदलात ११५९ ट्रेड्समन पदांसाठी भरती | शिक्षण १०वी उत्तीर्ण
मुंबई, १६ फेब्रुवारी: भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या अंतर्गत ईस्टर्न नेव्हल कमांड, वेस्टर्न नेव्हल कमांज आणि सदर्न नेव्हल कमांडमध्ये १,१५९ पदांसाठी अर्ज मागवण्यात आलं आहेत. २२ फेब्रुवारी सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.
अर्ज करण्याची मुदत:
२२ फेब्रुवारी (सकाळी १०) ते ५ वाजेपर्यंत
वेतन:
निवड झाल्यानंतर उमेदवारांना १८ हजार रूपयांपासून ५६,९०० रूपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.
शैक्षणिक अहर्ता:
ट्रेड्समॅन मेट पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची हायस्कूल अथवा १० वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त आयटीआय प्रमाणपत्र असणं देखील अनिवार्य आहे. उमेदवारांचं वय १८ ते २५ वर्षांच्या मध्ये असणं आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क:
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील विद्यार्थ्यांना २०५ रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर एससी, एसटी, पीएडब्ल्यूडी, माजी कर्मचारी आणि महिला वर्गाच्या उमेदवारांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. ट्रेड्समॅन मेट पदांच्या उमेदवारांची निवड ऑनलाईन कंप्म्युटर बेस्ड परीक्षेच्या आधारावर होणार आहे.
अधिक माहितीसाठी: Click Here
News English Summary: The Indian Navy has a huge recruitment drive for Tradesman Mate posts. Under this, applications have been invited for 1,159 posts in Eastern Naval Command, Western Naval Command and Southern Naval Command. The online application process will start from 10 am on February 22. Can didates can also apply till 5 pm on March 7.
News English Title: Indian Navy recruitment 2021 for 1159 Tradesman Mate post notification released news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News