22 November 2024 8:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | मधुमेह असलेल्या रुग्णांनी ही फळे जरा जपून खावी

Right fruit diet, Diabetes patients, health article

मुंबई, १८ फेब्रुवारी: मधुमेह झालेल्या व्यक्तींनी आहारात पथ्य पाळावीत असा सल्ला नेहमीच डॉक्टरांकडून दिला जातो. आहारात समाविष्ठ करण्यात आलेल्या पदार्थांमुळे अनेकदा रक्तातील शर्करा वाढते त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी काही फळं ही जपून खाण्याचा सल्ला दिला जातो. ही फळे कोणती ती पाहू.

केळी:
केळी ही शरीरास उर्जा पुरवतात, केळ्याचा सेवनानं शरीरातील शर्करेचं प्रमाण वाढतं. ज्यांना अती मधूमेह आहे अशा रुग्णांनी गोड केळ्यांचं सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

आंबे:
एका पिकलेल्या आंब्यात जवळपास ४५ ग्रॅम नैसर्गिक शर्करा असते. त्यामुळे मधूमेहाच्या रुग्णांनी आंबे खाणं टाळावं.

चेरी:
एक कप चेरीत १८ ग्रॅम नैसर्गिक शर्करा असते, जी मधूमेहच्या रुग्णांसाठी खूपच हानिकारक असते.

द्राक्षे:
द्राक्षातही शर्करचे प्रमाण अधिक असते त्यामुळे मधुमेहच्या रुग्णांनी मर्यादेत द्राक्षाचं सेवन करावं.

लिची:
लिचीमध्ये असलेल्या नैसर्गिक शर्करेमुळेही रक्तातली शर्करेची पातळी वाढू शकते त्यामुळे लिची बेतानं खावी.

 

News English Summary: Doctors always advise people with diabetes to follow a diet. Foods that are included in the diet often raise blood sugar, so people with diabetes are advised to eat some fruits carefully. Let’s see what these fruits are.

News English Title: Right fruit diet for diabetes patients health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x