Special Recipe | रवा नारळ बर्फी
मुंबई, १९ फेब्रुवारी: गोकुळाष्टमी आणि दहीकालानिमित्तानं घरात वेगळा गोडाचा पदार्थ तयार करण्याचा तुमचा बेत असेन तर नक्की ट्राय करा रवा नारळ बर्फी. अत्यंत सोप्या पद्धतीनं या बर्फीची पाककृती वाचकांसाठी आणली आहे. ही पाककृती करायलाही सोपी आहे आणि वेळही कमी घेते.
साहित्य :
३ मोठे चमचे तूप, पाऊण कप रवा, अर्धा कप खवलेला नारळ, २ कप दूध, पाऊण कप साखर, १ लहान चमचा वेलची पावडर, पिस्ताचे काप
पाककृती : एक पॅनमध्ये तूप गरम करावं त्यात मंद आचेवर रवा भाजून घ्यावा. रवा भाजल्यानंतर त्यात नारळाचा किस घालावा. हे मिश्रण ३ ते ५ मिनिटे आचेवर परतून घ्यावं.
- दुसऱ्या पॅनमध्ये दूध उकळून घ्यावं. दूध उकळल्यानंतर रवा- नारळाचं मिश्रण त्याच घालावं. हे मिश्रण एकजीव करून घ्यावं.
- या मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर यात साखर आणि वेलची पावडर टाकून मिश्रण पुन्हा एकजीव करावं.
- एका ट्रे ला थोडं तूप लावावं, यात हे मिश्रण व्यवस्थित पसरून ठेवावं. हा ट्रे फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावा. त्यानंतर या मिश्रणाचे चौकनी काप करावे. पिस्त्यांची कापं गार्निश म्हणून वापरावीत.
News English Summary: If you plan to make a different sweet treat at home on the occasion of Gokulashtami and Dahikala, then definitely try semolina coconut barfi. This ice cream recipe is brought to the readers in a very simple way. This recipe is also easy to make and takes less time.
News English Title: Special recipe of Rava coconut burfi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल