22 November 2024 7:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

बेरोजगारी उच्चांकावर | १३ शिपाई पदांसाठी २७ हजार अर्ज | हजारो पदवीधर

Panipat court, vacancy, Recruitment

चंदीगड, २० फेब्रुवारी: देशावर कित्येक वर्षांपासून बेरोजगारीचे संकट ओढवलेले आहे. सरकार बेरोजगारांना रोजगार देण्याच्या घोषणा करतं पण प्रत्यक्षात मात्र असं काही होत नाही. हरियाणा राज्यातील पानीपतमध्ये बेरोजगारीचा प्रश्न किती भीषण होत चाललेला आहे याची भीषणता दाखणारी घटना घडली आहे.

पानीपतमधील न्यायालयातील गट क वर्गातील १३ शिपाई पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी पात्रता फक्त आठवी पास ठेवण्यात आली होती. मात्र १३ जागांसाठी चक्क २७ हजार ६७१ उमेदवारांनी अर्ज केले होते. हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा, बीटेक अशा पदवीचे शिक्षण घेतलेल्या तरूण तरूणींनी अर्ज केले होते. भरतीच्या दिवशी सर्व उच्च शिक्षित तरूणतरुणी न्यायालयाच्या मैदानावर उपस्थित होते.

उच्च शिक्षण घेऊनही चांगली नोकरी मिळत नसल्याने शिपाई का होईना पण नोकरी मिळवून आपल्या परिवाराचा सांभाळ करता यावा. या हेतूने तरूण तरूणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता २७ हजारांपेक्षा जास्त उमेदवारातून कोणाची निवड करण्यात येते. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या कोरोनाची महामारी देशात पसरली आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे रोजगारीचा प्रश्न फक्त हरियाणामध्येच नाहीतर संपुर्ण देशातील नागरिकांना उद्भवला आहे.

 

News English Summary: Applications were invited for 13 Group C posts in Panipat court. Eligibility for this was only eighth pass. However, 27 thousand 671 candidates had applied for 13 seats. The application was made by young women with degrees like Hotel Management, Diploma, BTech. On the day of recruitment all the highly educated youth were present on the court grounds.

News English Title: 27 thousand 671 candidates had applied for 13 seats for Panipat court vacancy news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x