आता 2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवायचं नाही हे आमचं ठरलंय - निलेश राणे
मुंबई, २१ फेब्रुवारी: शिवसेना राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल पण विनायक राऊतला आम्ही 10 वेळा जाळला ,अशा एकेरी शब्दात बोलतानाच बाळासाहेब गेले तेव्हाच त्यांची शिवसेना संपली आता मोगलांचं राज्य आहे तिकडे ! अशी टीका करत पुन्हा एकदा माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. (Once again former MP Nilesh Rane has slammed the Shiv Sena)
शिवसेना राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल विनायक राउतला आम्ही 10 वेळा जाळला. एवढी औकात शिवसेनेची पण नाही आणि विनायक राऊतची पण नाही. विनायक राऊत आणि शिवसेनेचा मी रोज वचपा काढणार. 2024 खूप लांब आहे. ग्रामपंचायतीमध्ये आडवच केलं ना आम्ही शिवसेनेला. त्यामुळे आता 2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवायचं नाही हे आमचं ठरलं आहे असं सांगतानाच शिवसेनेचे फक्त 56 आमदार आहेत ते घालवायला किती वेळ लागतो असं ते म्हणाले. त्यावेळी भाजप सोबत होती म्हणून 56 आले असेही ते म्हणाले. (Former MP Nilesh Rane taget Shivsena again over 2024 elections)
सुशांतसिंग राजपूत, दिशा प्रकरणामध्ये आम्ही आदित्य ठाकरे यांचे नाव घेतलेलेच आहे. या दोघांच्याही घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे. आम्ही त्याच भागात राहतो त्यामुळे आम्हाला सगळं माहीत आहे. किमान 30 ते 40 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत गेले कुठे. हे कोणासाठी झाकलं गेलं हे लोकांना कळलेलं आहे. बिहार निवडणुकीत आदित्य ठाकरे प्रचाराला जाणार अशी घोषणा झाली मात्र हे भिऊन मातोश्रीच्या बाहेर पडले नाहीत. असा टोलाही त्यांनी लगावला.
News English Summary: Shiv Sena Rane alone cannot do anything. One of my statues may have been burnt. We burnt Vinayak Raut 10 times. Not so with Shiv Sena and not so with Vinayak Raut. I will take care of Vinayak Raut and Shiv Sena every day. 2024 is too long. Did we obstruct Shiv Sena in Gram Panchayat? Therefore, we have decided not to keep Shiv Sena anywhere till 2024, he said, adding that Shiv Sena has only 56 MLAs and how long does it take to spend it. He also said that 56 people came as BJP was with them at that time.
News English Title: Former MP Nilesh Rane taget Shivsena again over 2024 elections news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार