22 April 2025 6:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Health First | हिरव्या बदामाचे पाच फायदे

Green almonds, Beneficial, health article

मुंबई, २१ फेब्रुवारी: हल्ली फळबाजारात हिरवे बदाम हटकून नजरेस पडतात. सुका मेवा म्हणून आपल्याकडे बदामाचा वापर भरपूर केला जातो, मात्र हिरवा बदाम सहसा अनेकजण वापरत नाही. मात्र सुक्या बदामाबरोबरच हिरवा बदामही शरीरासाठी फायदेशीर असतो. यात अँटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात त्यामुळे हिरवे बदाम शरीरास तितकेच फायदेशीर असतात.

हिरवे बदाम हे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात.

  • हिरव्या बदामात तंतुमय पदार्थ अधिक असतात, जे शरीराच्या पचन प्रक्रियेसाठी फायदेशीर ठरतात.
  • हिरव्या बदामात ई जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असतं.
  • केसांच्या मजबुतीसाठी हिरवे बदाम हे फायदेशीर आहेत.
  • हिरव्या बदामात पाणी आणि तंतुमय पदार्थांची मात्रा ही अधिक असल्यानं उन्हाळ्यात हे बदाम खाणे फायदेशीर ठरतात.

 

News English Summary: Nowadays, green almonds are seen in the fruit market. We have a lot of use of almonds as a dried fruit, but green almonds are not usually used by many. However, along with dried almonds, green almonds are also beneficial for the body. It is rich in antioxidants so green almonds are equally beneficial to the body.

News English Title: Green almonds are beneficial for health article news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या