प. बंगालमध्ये ‘कट मनी’ दिल्याशिवाय सामान्य लोकांचे कुठलेही काम होत नाही - पंतप्रधान
कोलकत्ता, 23 फेब्रुवारी: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ‘सिंडिकेट राज’ चिरस्थायी केले असून, ‘कट मनी’ दिल्याशिवाय सामान्य लोकांचे कुठलेही काम होत नाही, असा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
आपल्या मतपेढीचे संरक्षण करण्यासाठी तृणमूल काँग्रेस सरकार तुष्टीकरणाचे राजकारण करत असून, आपला सांस्कृतिक वारसा व मानचिन्हे याकडे दुर्लक्ष करत आहेत, असाहीआरोप मोदी यांनी केला.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आयुषमान भारतसारख्या योजनांच्या लाभापासून ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे शेतकरी, गरीब व्यक्तींना वंचित ठेवले. स्वातंत्र्यसेनानी बंकिमचंद्र चटर्जी यांनी ज्या घरात वंदेमातरम् हे गीत लिहिले, ते घर मोडकळीस आले आहे. बंगाली अस्मितेच्या प्रतिकांकडे ममता बॅनर्जी यांनी कसे दुर्लक्ष केले, याचे हे ढळढळीत उदाहरण आहे असं मोदी म्हणाले.
News English Summary: In West Bengal, Prime Minister Narendra Modi on Monday lashed out at the Mamata Banerjee government for perpetuating “syndicate rule” in all walks of life and for not doing anything for the common man without giving “cut money”.
News English Title: West Bengal government not doing anything for the common man without giving cut money said PM Narendra Modi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार