28 April 2025 11:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

VIDEO | फक्त एक प्लेट भेळीपुरीसाठी दोन गटात तुफान हाणामारी

Uttar Pradesh, Groups fight, Bhel puri

लखनऊ, २३ फेब्रुवारी: समाज माध्यमांवर अनेक फोटो, व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मिडिया असे माध्यम आहे ज्यावर फोटो, व्हिडिओ शेअर करत अनेकजण प्रसिद्धी मिळवतात. देशातील घडलेल्या घटनांवर मोठमोठे व्यक्ती आपली प्रतिक्रिया देत असतात. असाच एक हाणामारीचा व्हिडिओ अभिनेत्री रिचा चड्डा हीने सोशल मिडियावर शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री रिचा चड्डाने हा व्हिडिओ शेअर करत म्हटले की, लोक काल्पनिक घटनांचा दावा करत इतर शहरांवर टिका करतात. म्हणजे त्यांच्या शहरांना बदनाम केलं जात आहे. परंतू इतरांवर आरोप करताना ही मंडळी स्वत: च्या शहरांना मात्र विसरतात. त्यांनी एकदा आसपास डोकावून पाहावं.

दरम्यान या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील बागबत येथील असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये एका भेळवाल्याने दुसऱ्या भेळवाल्याकडे आलेल्या ग्राहकाला बोलावले आणि त्यावरून हा वाद सूरू झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करत भांडणाला सूरूवात झाली. दोघा भेळवाल्यांनी आपल्या मित्रांना बोलावले आणि मग त्यानंतर लाकडी काठ्यांनी भर बाजारात एकमेकांना मारहाण करण्यास सुरूवात केली. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या प्रकरणातील सर्वांना अटक केली आहे.

 

News English Summary: One Bhelwala called the customer who came to the other Bhelwala and from there the argument started. The two started arguing with each other. The two assailants called their friends and then started beating each other with wooden sticks in the bazaar. Police have arrested all the accused in the case.

News English Title: Uttar Pradesh two groups fight for Bhel puri news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या