22 November 2024 8:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | मध ते केळी | उत्तम झोपेसाठी हे पदार्थ फायदेशीर

Honey and Banana, health benefits, Good sleep

मुंबई, २३ फेब्रुवारी: वेळेत झोप न लागणं ही अनेकांची मोठी समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या झोपेवर होत आहे. अपुरी झोप किंवा झोपच न येणे यांसारख्या समस्येमुळे आपल्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो. मात्र आपल्या आहारात आपण काही बदल केले, काही पदार्थांचा आहारात समावेश केला तर नक्कीच उत्तम झोप येण्यासाठी याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.

मध:
मधात फ्रुक्टोज आणि ग्लुकोज असतं. याचा फायदा चांगल्या झोपेसाठी होतो.

कॅमोमाईल चहा:
झोपेसाठी कॅमोमाईल चहा हा चांगला पर्याय आहे. हा चहा शरीरावरचा तणाव दूर करून झोपेसाठी मदत करतो.

केळी:
केळ्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत पण त्याचबरोबर तुम्हाला उत्तम झोप हवी असेल तर आहारात केळ्याचा समावेश आवर्जून करा. केळ्यात मॅग्नेशियम, पॉटेशियम , कॅल्शिअम असतं. हे तिन्ही घटक तुमच्या शरीराला शांत करण्यास मदत करतात. त्यामुळे निद्रानाशेच्या समस्येवर केळी फायदेशीर आहेत.

बदाम, पिस्ता आणि अक्रोड:
झोपण्यापूर्वी पिस्ता, अक्रोड किंवा बदाम खा. लवकर झोप येण्यासाठी हे ड्रायफ्रुट्स नक्की मदत करतील.

 

News English Summary: Lack of sleep on time is a major problem for many. Changing lifestyles are affecting your sleep. Problems such as insufficient sleep or insomnia can also affect your health. But if you make some changes in your diet, if you include certain foods in your diet, it can definitely benefit you to get a good night’s sleep.

News English Title: Honey and Banana benefits for good sleep health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x