Health First | हे पाच पदार्थ तुमचा उदास मूड करतील ठिक
मुंबई, २५ फेब्रुवारी: खाणं आणि मन यांचा संबंध तसा खूप जवळचा. आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावरही परिणाम होत असतो हे आपल्याला मान्य करायलाच हवं. त्यातून काही पदार्थ असे असतात ज्यामुळे तुम्हाला झटपट उर्जा मिळते आणि तुमचा उदास, कंटाळवाणा मूड एका फटक्यात ठिक होतो.
- शरीरातील तुमचा उत्साह, ताकदीचा झरा वाहता ठेवायचा असेल तर बदाम, पिस्ता, अक्रोड, अळशीच्या बिया हा खूप चांगला पर्याय आहेत.
- त्याचप्रमाणे योग्य न्याहारी तुमचा उदास मूड झटपट ठिक करू शकते. अनेकजण सकाळचा नाश्ता न करता घराबाहेर पडतात. पोटं रिकामी असलं की अनेकदा काही सुचत नाही, अशा वेळी अॅसिडिटी, डोकेदुखी, थकवा आल्यासारखं वाटून उदास, कंटाळवाणं वाटू लागतं. त्यामुळे नाश्ता आवर्जून करा. नाश्त्यात अंडी, दूध, फळं यांचा समावेश करा. केळी हा देखील उर्जाचा चांगला स्त्रोत आहे.
- मोड आलेली कडधान्यं हा उर्जेचा खूप चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे सकाळी न्याहरीत तुम्ही मोड आलेल्या विविध कडधान्यांचा समावेश करु शकता.
- फळं हा देखील चांगला पर्याय आहे. फळांमध्ये असलेल्या शर्करेमुळे आपल्या शरीरात उत्साह आणि उर्जा निर्माण होते.
- आंबवलेले पदार्थ देखील तुम्ही अशावेळी खाऊ शकता. यात इडली, ढोकला या पदार्थांचा तुम्ही सामावेश करू शकता. या व्यतिरिक्त ताक, कांजी हे देखील पिऊ शकता.
News English Summary: The relationship between eating and mind is so close. We have to accept that what we eat affects our body as well as our mind. There are some substances in it that give you instant energy and your sad, boring mood gets better in one fell swoop.
News English Title: 5 foods for instant energy when you are feeling low health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार