Health First | अॅसिडिटीच्या त्रासावर सब्जा फायदेशीर
मुंबई, २५ फेब्रुवारी: तुळशीचं बी म्हणजेच सब्जा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सब्जामध्ये प्रथिनं, कर्बोदके, अ, क, ई, ब, जीवनसत्व असतात, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. वारंवार होणाऱ्या अॅसिडिटी, अपचनाच्या त्रासावर सब्जा फायदेशीर आहे यामुळे वजन नियंत्रणात राहतं, पचनशक्ती सुधारते पण त्याचबरोबर त्वचेसाठी आणि केसांसाठीही सब्जा फायदेशीर आहे.
अॅसिडीटवर फायदेशीर:
सब्जा हा थंड असतो. त्यामुळे तुम्हाला वारंवार अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून ठेवा आणि हे पाणी प्या यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
टाइप १ आणि टाइप २ मधुमेहाचा त्रास कमी:
सब्जामुळे टाइप १ आणि टाइप २ मधुमेहाचा त्रास कमी होतो. जेवणापूर्वी सब्जा घ्या यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
त्वचेसाठी फायदेशीर:
प्रदूषणामुळे त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. परंतु सब्जा त्वचेवरील अनेक समस्यांवर फायदेशीर आहे. सोरायसीस या त्वचेच्या रोगावर सब्जा फायदेशीर आहे. सब्जा पावडर २ मोठे चमचे खोबरेल तेलात मंद आचेवर १ मिनिट शिजवा. हे मिश्रण लावल्यास लगेच आराम मिळतो.
केसांसाठी फायदेशीर:
प्रदूषणामुळे केस निर्जीव होतात. तेलात सब्जा भिजवून लावल्याने केस चमकदार होण्यास मदत होते.
१ लीटर पाण्य़ात एक चमचा सब्जाच्या बिया भिजवून ठेवाव्या हे पाणी रोज प्यायल्यानं आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
News English Summary: Basil seeds are very good for health. Vegetables contain proteins, carbohydrates, vitamins A, C, E, B, as well as magnesium, fiber, calcium and potassium. Frequent acidity, indigestion, sabza is beneficial for weight control, improves digestion, but also beneficial for skin and hair.
News English Title: Acidity benefits of basil seeds Sabja health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल