Sarkari Naukri | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 475 पदांसाठी भरती
नाशिक, २५ फेब्रुवारी: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीत लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भरती कंपनीच्या नाशिक येथील एअरक्राफ्ट डिव्हिजनमध्ये करण्यात येणार आहे. ही भरती ४७५ आयटीआय अप्रेंटिसशीप जागांसाठी आहे. यामध्ये फीटर, टर्नर पासून ते इलेक्ट्रीशिअनपर्यंतच्या पदांचा समावेश आहे.
पदाचे नाव एकूण जागा:
- फीटर – २१०
- टर्नर – २८
- मशीनिस्ट – २६
- कार्पेंटर – ०३
- मशिनिस्ट (ग्राइंडर) – ०६
- इलेक्ट्रिशिअन – ७८
- ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – ०८
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ०८
- पेंटर (जनरल) ०५
- शीट मेटल वर्कर – ०४
- मेकॅनिक (मोटर व्हेइकल) – ०४
- कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्राम असिस्टंट – ७७
- वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) – १०
- स्टेनोग्राफर – ०८
- एकूण पदे – ४७५
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण केलाला असावा.
असा करा अर्ज:
ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२१ आहे. apprenticeshipindia.org या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकता. ही भरती प्रक्रिया नाशिक विभागासाठी राबवण्यात येणार आहे.
News English Summary: Hindustan Aeronautics Limited Company will be recruiting soon. The recruitment will be done in the Aircraft Division of the company at Nashik. This recruitment is for 475 ITI Apprenticeship posts. This includes positions ranging from fitter, turner to electrician.
News English Title: Hindustan Aeronautics Limited recruitment 2021 for 475 post notification released news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार