Health First | जंक फूडमुळे मुलांना अॅलर्जीचा धोका अधिक
मुंबई, २५ फेब्रुवारी: हल्लीच्या मुलांना पौष्टिक आहारापेक्षाही जंक फूडची आवड अधिक असते. फळे, भाज्या, दूध यांनी परिपूर्ण आहार खायला मुलं नकार देतात. बहुतेक मुलं ही जंक फूडच्या आहारी जात चालली आहेत. सकस आहार घेण्यापेक्षा जंक फूडचा आहारात समावेश करण्याचं प्रमाण हे अधिक वाढलं आहे. जंक फूड हे आरोग्यास अत्यंत धोकादायक असल्याचं यापूर्वीही पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. मात्र असं असलं तरी लहान मुलांची जंक फूडच्या आहारी जाण्याची सवय अद्यापही सुटली नाही.
जंक फूडमुळे मुलांमध्ये स्थूलपणा येतोच मात्र जंकफूडच्या अतिरिक्त सेवनामुळे मुलांना अॅलर्जीचा धोका अधिक असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. European Society for Paediatric Gastroenterology Hepatology and Nutrition च्या वार्षिक बैठकीत एक संशोधन प्रबंध सादर करण्यात आलं. या अभ्यासानुसार मायक्रोव्हेव आणि बार्बीक्यू पदार्थ खाल्ल्यानं मुलांना अॅलर्जीचा धोका जास्त होण्याची भीती व्यक्त केली आहे.
ज्यामध्ये साखरेच प्रमाण अधिक आहे किंवा ज्यावर अधिक प्रक्रिया करण्यात आली आहे असे जंक फूड खाणं टाळा असं यात म्हटलं आहे. याचप्रमाणे मायक्रोव्हेव पदार्थ, बार्बीक्यू पदार्थ यामुळे लहानमुलांना अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे.
News English Summary: Nowadays children are more interested in junk food than nutritious food. Children refuse to eat the perfect diet of fruits, vegetables and milk. Most of the children are going on a junk food diet. The inclusion of junk food in the diet has increased more than the healthy diet. Junk food has already been proven to be extremely dangerous to health. Even so, owning one is still beyond the reach of the average person.
News English Title: Junk food consumption is risky for kids health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News