19 April 2025 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

Health First | कोमट पाण्यासोबत काळी मिरी खाण्याचे हे आहेत फायदे

Black pepper, Hot water, health benefits

मुंबई, २६ फेब्रुवारी: काळी मिरी हा मसाल्यामध्ये वापरला जाणारा प्रमुख जिन्नस होय. पूर्वी काळी मिरीला युरोपीय बाजारात सोन्याइतकाच भाव होता याचे दाखले आपण इतिहासात वाचतो. केवळ अन्नपदार्थांची चवच नाही तर अनेक औषधी गुणधर्मही काळी मिरीत आहेत. काळ्या मिरीचे व्यापारी हे त्यावेळी सर्वात श्रीमंत व्यापारांपैकी एक म्हणून गणले जायचे. चला तर मग जाणून घेऊ काळ्या मिरीची फायदे.

  • सकाळी उठल्यावर कोमट पाण्यासोबत काळी मिरी खाल्ली तर शरीरास याचा खूपच फायदा होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आरोग्य सुदृढ होतं त्याचप्रमाणे कफ, पित्त, गॅस यांचा त्रास उद्भवत नाही.
  • गरम पाण्यासोबत काळी मिरी खाल्लानं शरीरातील फॅट्स कमी होतात. ज्यामुळे वजन घटवण्यास मदत होते.
  • गरम पाण्यासोबत काळी मिरी खाल्ल्यास अॅसिडिटीची समस्याही कमी होते.
  • कफचा त्रास होत असल्यास काळी मिरीचं सेवन फायदेशीर आहे. वारंवार कफाचा त्रास होत असल्यास एक कप पाण्यात लिंबाचा रस, काळी मिरी चूर्ण आणि थोडसं मीठ घालून घेतल्यास कप आणि गॅसचे त्रास दूर होतात.
  • गरम पाण्यासोबत काळ्या मिरीचं सेवन केल्यानं डिहाइड्रेशनचा त्रास आणि त्यातून येणारा थकवा जाणवत नाही.

 

News English Summary: Black pepper is the main ingredient used in spices. We read in history that pepper used to have the same price as gold in the European market. Not only the taste of food but also many medicinal properties are found in black pepper. The black pepper trader was considered one of the richest traders at that time. So let’s learn the benefits of black pepper.

News English Title: Black pepper with hot water benefits health article news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या