Health First | पपई खा आणि वजन घटवा
मुंबई, २८ फेब्रुवारी: ऋतू कोणताही असो पण आपली प्रकृती ही धडधाकट राहायला पाहिजे. सध्या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकजण वाढत्या वजनानं त्रस्त आहेत. या समस्येवर पपई हे फळ जास्त फायदेशीर ठरू शकतं. पपई रक्त शुद्ध करते पण त्वचा आणि शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासही ती फायदेशीर आहे. (Papaya is beneficial for weight loss health article)
- पपईत प्रथिने, खनिजे, ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते. तर पपई पिकताना त्यातील ‘क’ जीवनसत्त्व हे वाढते.
- पपईमध्ये पेपेन हा घटक आतडय़ांमधील पाचक रसांची कमतरता, अपायकारक चिकट स्राव व आतडय़ातील दाह कमी करतो. त्यामुळे जेवणानंतर पपई खाल्ली असता अन्नपदार्थ पचण्यास मदत होते.
- पपईत क जीवनसत्त्व भरपूर असतं. पपई शरिरातील कॉलेस्ट्रॉलचं योग्य संतूलन राखते. त्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढत नाही तसेच अतिरिक्त कॉलेस्ट्रॉलमुळे होणारे आजारही उद्भवत नाही.
- पपई ही अतिरक्तदाब, हृदयविकार यामध्ये उपयुक्त आहे.
- पपईमध्ये कॅलरी या कमी असतात ज्या वाढतं वजन घटवण्यास उपयुक्त ठरतात.
- चेहऱ्याच्या सुंदरतेसाठीसुद्धा पपई गुणकारी आहे. पपईचा किस चेहऱ्यावर लावल्यानं चेहरा उजळतो. तसेच पुटकुळ्या, मुरुमे, सुरकुत्या नाहीशा होतात.
- अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्ठता हे पोटाचे विकार पपईतील पेपेनमुळे दूर होतात.
News English Summary: Regardless of the season, your health needs to be strong. Currently, changing lifestyles are having a huge impact on health. Many suffer from weight gain. Papaya can be more beneficial for this problem. Papaya purifies the blood but it is also beneficial in lowering cholesterol in the skin and body.
News English Title: Papaya is beneficial for weight loss health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार