22 November 2024 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

MPSC Updates | उमेदवारांसाठी नवीन विशेष सुविधा सुरु

MPSC commission, Desk facility, Toll free numbers

मुंबई, ०१ मार्च: MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी आयोगाने एक महत्वाचं पाऊल उचललं असून त्याचा उमेदवारांना फायदा होऊ शकतो. स्वतः आयोगाने याबाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण प्रकारच्या अडचणी/शंका निवारणासाठी आयोगाकडून १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ या टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्र (हेल्प डेस्क/कॉल सेंटर)ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. (MPSC commission started help desk facility on toll free numbers for candidates)

संबंधित टोल फ्री क्रमांकावर सद्यस्थितीत ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण स्वरुपाच्या अडचणी/शंकाचे निवारण होईल. तसेच, ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या अनुषंगाने तांत्रिक/सर्वसाधारण पात्रता अथवा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबतच्या अडचणींचे निवारण देखील केले जाणार आहे.

 

News English Summary: In connection with various recruitment process organized by Maharashtra Public Service Commission, online application system or for resolving general problems / doubts, the Commission has provided help desk / call center facility on toll free numbers 1800-1234-275 and 1800-2673-889. The commission has informed about this through a press release.

News English Title: MPSC commission started help desk facility on toll free numbers for candidates news updates.

हॅशटॅग्स

#MPSC(39)#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x