22 November 2024 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

VIDEO | पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला गेला आणि ‘लूट लिया रे’....भन्नाट व्हायरल

Petrol Price hike, Very expensive, viral video

मुंबई, ०२ मार्च: देशात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा चांगलाच भडका उडाला आहे. पेट्रोलच्या दराने प्रति लीटर शंभरीचा टप्पा गाठला आहे. सर्वसामान्य लोकांच्या खिशाला याची मोठी झळ पोहोचली आहे. सामान्य माणसासाठी पेट्रोल भाव प्रचंड झाल्याने महागाईचा देखील सामना करावा लागत आहे. आता याबाबत समाज माध्यमांवर देखील सद्यस्थिती सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Petrol Price hike is very expensive for common man entertaining viral video)

देशातील इंधन दरवाढीवरुन विरोधी पक्ष केंद्र सरकारवर आक्रमक झाला आहे. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष उफाळत आहे. यावर विनोदी टीका करणाऱ्या मीम्स, फोटो आणि व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. इंधन दरवाढीवर व्हायरल होणारा व्हिडीओ कॉमेडीयन श्याम रंगीला याने समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पेट्रोल पंप चालकाने श्याम रंगीला विरोधात कारवाई करण्याची धमकी दिली आहे. (The rise in fuel prices in the country has sparked outrage among ordinary citizens.)

परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर भाष्य करणारा हा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्याकडून पसंती मिळणाऱ्या या व्हिडीओत एक युवक नेहमीसारखाच पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जातो. परंतु यापुढचा किस्सा खूप मजेशीर दाखवला आहे. या व्हिडीओला ‘लूट लिया रे’ असं कॅप्शन देण्यात आले आहे.

 

News English Summary: Petrol and diesel prices have skyrocketed in the country. The price of petrol has reached 100 per liter. The pockets of the common man have been hit hard. Inflation is also on the rise as petrol prices have skyrocketed for the common man. Now a video about the current situation is going viral on social media.

News English Title: Petrol Price hike is very expensive for common man entertaining viral video news updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x