Health First | पोटावर झोपण्याची सवय आहे? | या समस्या उद्भवण्याची शक्यता
मुंबई, ०४ मार्च: आपल्या संपूर्ण शरीराचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या निरोगी आरोग्यासाठी किमान आठ तास झोपणे गरजेचं आहे. यामुळे शारीरिक तसंच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. आरोग्यासाठी पूर्ण झोप होणे जसे महत्त्वाचे तसंच झोपण्याची पद्धत देखील अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीची सवयीनुसार झोपण्याची पद्धत असते. (Reason why you should not sleep on your stomach health article)
कारण, पोटावर झोपण्याची सवय असलेल्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तुम्हाला देखील पोटावर जोर देऊन झोपण्याची सवय असेल तर आजच बदला.
- सांधे आणि पाठीवर वाईट परिणाम:
पोटावर झोपण्याने हळुहळु सांधे दुखीचा, मान दुखणं आणि पाठदुखीची वेदना सुरू होते. ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वेदनांमुळे रात्री झोप देखील पूर्ण होत नाही. दुसर्या दिवशी आपल्याला थकवा जाणवायला लागतो. - मानेमध्ये वेदना:
पोटावर झोपेमुळे मानदुखी होते. वास्तविक, डोके आणि मणका सरळ राहत नाही. - डोक्यात तीव्र वेदना:
पोटावर जोर देऊन झोपल्याने डोकेदुखी होऊ लागते. पोटावर झोपताना मान फिरवावी लागते. ज्यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण योग्यरित्या होत नाही आणि मग डोकेदुखी सुरू होते. डोक्यामध्ये एक प्रकारे रिक्तपणा आणि तणाव निर्माण होतो. यामुळे डोके जड होते. तर काही जणांना मळमळ होण्याचाही त्रास होतो.
News English Summary: Getting enough sleep is essential for your whole body to function properly. You need at least eight hours of sleep to stay healthy. This helps in maintaining good physical and mental health. Getting proper sleep is just as important as getting a good night’s sleep. Everyone has a habitual sleeping pattern.
News English Title: Reason why you should not sleep on your stomach health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News