23 November 2024 2:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Health First | खजूर खाण्याचे 'हे' आहेत फायदे

Benefits, eating dates, health article

मुंबई, ०४ मार्च: थंडीच्या दिवसात तुम्ही खजूर खातं असालचं. खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला खूप फायदे देखील आहेत. यामध्ये खूप विटॅमिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहे जे शरीरासाठी रामबाण औषध म्हणून काम करतो. मध्य पूर्वेपासून आफ्रीकी देशांपर्यंत खजूर सर्वांचे आवडते का आहेत ते जाणून घेऊया. (Benefits of eating dates health article)

जर तुम्ही रोज सकाळी पाण्यात भिजवलेले खजूर खात असाल तर त्यातील फायबर तुमचे पचन सुधारण्यास मदत करतील. कफाचा आजार असलेल्यांसाठी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूरमध्ये कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे प्रमाण कमी असते. यामुळे हृदय चांगले राहते. साखरेचे प्रमाण कमी असणं हे देखील फायदेशीर आहे. खजूर जगभरात सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे. (Dates are sweet in taste and have many health benefits)

प्रोटीन आणि विटामिनने भरपूर असल्याने खजूर तुमचे वजन वाढवण्यास मदत करतात. तुम्ही खजूर तुपासोबत खाऊ शकता. खजूर खाणं हे शरीरातील वायु, कफ आणि पित्ताचं प्रमाण पाहून ठरवावं. खजूरमध्ये आयर्नची मात्रा खूप असते. आयर्नची कमी मात्रा शरीरात त्रासाला कारणीभूत असते. ज्यामुळे छोटा श्वास, एनीमिया, दमणं अशी लक्षणं जाणवतात. रक्त स्वच्छ करण्यात देखील हे तुम्हाला मदत करतात.

खजूर हा संधिवातावर गुणकारी आहे. खजूरमध्ये असलेले मॅंगनीज, सेलेनियम, तांबे, मॅग्नेशियम सारखे घटक आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप प्रभावी आहेत. जर तुम्ही रोज सकाळी पाण्यात भिजवलेले खजूर खात असाल तर त्यातील फायबर तुमचे पचन सुधारण्यास मदत करतील. कफाचा आजार असलेल्यांसाठी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो.

खजूरमध्ये कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे प्रमाण कमी असते. यामुळे हृदय चांगले राहते. साखरेचे प्रमाण कमी असणं हे देखील फायदेशीर आहे. खजूर जगभरात सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे.

 

News English Summary: Dates are sweet in taste and have many health benefits. It contains a lot of vitamins and minerals. It contains a large amount of vitamins, minerals which act as an elixir for the body. Let’s find out why palms are everyone’s favorite from the Middle East to African countries.

News English Title: Benefits of eating dates health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x