25 November 2024 10:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Sarkari Naukri | UPSC अंतर्गत 945 पदांसाठी भरती | जाहिरात प्रकाशित

UPSC Recruitment 2021, Notification released, free job alert

मुंबई, ०४ मार्च: UPSC Recruitment 2021, संघ लोक सेवा आयोग अंतर्गत “नागरी सेवा परीक्षा 2021, भारतीय वन सेवा परीक्षा 2021 करिता एकूण 822 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे.

UPSC Recruitment 2021. Applications are invited from eligible candidates to fill up a total of 822 vacancies for “Civil Service Examination 2021, Indian Forest Service Examination 2021” under Union Public Service Commission. Also, the application has to be done online. Remember, the last date to apply is March 24, 2021.

  • विभागाचे नाव – संघ लोक सेवा आयोग
  • परीक्षेचे नाव – नागरी सेवा परीक्षा 2021, भारतीय वन सेवा परीक्षा 2021
  • पद संख्या – 822 पदे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
  • शैक्षणिक पात्रता : Bachelor’s degree

नागरी सेवा परीक्षा 2021 : 712 पदे
भारतीय वन सेवा परीक्षा 2021 : 110 पदे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2021

ऑनलाईन अर्ज करा : Click Here

 

News English Summary: UPSC Recruitment 2021. Applications are invited from eligible candidates to fill up a total of 822 vacancies for “Civil Service Examination 2021, Indian Forest Service Examination 2021” under Union Public Service Commission. Also, the application has to be done online. Remember, the last date to apply is March 24, 2021.

News English Title: UPSC Recruitment 2021 for 945 post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x