BREAKING | मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई, ०५ मार्च: भारतामध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत सोबतच लसीकरण सुरू झाले असल्याने आता नागरिकांमध्ये थोडा बेफिकीरपणा वाढला आहे. दरम्यान वांद्रे येथे काल एका पंचतारांकित हॉटेलमध्येही हायजिनशी निगडीत काही नियमांची पायमल्ली होत असल्याचं लक्षात आल्यानंतर FDA ने हॉटेलचे किचन सील केले आहे. सध्या FDA कडून धाडी टाकून कोविड 19 गाईडलाईन्स पाळल्या जात आहेत की नाही हे तपासलं जात आहे.
दरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील प्रसिद्ध राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. (Mumbai Radhakrishna Restaurant employees in Andheri have tested corona positive)
बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अंधेरीतील राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. या रेस्टॉरंटमध्ये ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. करोना पॉझिटिव्ह निघालेल्या कर्मचाऱ्यांना बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून, इतरांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे रेस्टॉरंट दोन दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे.
10 staff of Radha Krishna restaurant, SV Road, Andheri (West) test positive for COVID19. All 10 shifted to BKC Jumbo COVID Centre: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) March 5, 2021
News English Summary: BMC officials said that 10 employees of Radhakrishna Restaurant in Andheri have tested positive. The restaurant has 35 employees. Employees who tested positive for corona have been admitted to the Jumbo Covid Center in BKC, while others have been quarantined. So the restaurant is closed for two days.
News English Title: Mumbai Radhakrishna Restaurant employees in Andheri have tested corona positive news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News