3 December 2024 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Health First | 'या' समस्या असताना हळदीचं दूध पिणं आहे धोकादायक

Do not drink, turmeric milk, health Article

शरीरासाठी हळद घातलेलं दूध पिणं (Haldi Milk Benefits) अतिशय फायदेशीर मानलं जातं. डॉक्टरांकडूनही हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हळदीच्या दुधाचे इम्युनिटी वाढण्यासह, एन्टी-बायोटिक (Antibiotic), एन्टी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) आणि एन्टी-ऑक्सिडेंट (Antioxidant) गुणधर्मांसह आरोग्याला अनेक फायदे आहेत. आयुर्वेदानुसार, हळदीचं दूध ‘सुपर ड्रिंक’च्या म्हणूनही ओळखलं जातं. गरम दुधामध्ये हळद मिसळून पियाल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो, पण दोन परिस्थितीत हळदीच्या दूधाचं सेवन करु नये.

कफ बाहेर पडत नसल्यास:
कप Cough साठून राहत असल्याची समस्या असल्यास किंवा कफ बाहेर पडत नसल्यास हळदीचं दूध पिऊ नये.
कफ बाहेर पडत नसल्यास, त्यात हळदीचं दूध पियाल्यास कफ आतचं राहतो. त्यामुळे छातीत जणपणा जाणवू शकतो.

श्वास घेण्यास त्रास:
श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा श्वास घेताना छातीत दुखत असल्यास अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध पिऊ नये.
हळदीमध्ये असणारे गुण इतके तिखट असतात, की ते आपल्या श्वसन संस्थेला अतिसक्रिय करतात. त्यामुळे श्वास घेण्याची समस्या उद्भवू शकते.
श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या असल्यास किंवा पंप वापरत असल्यास चुकूनही रात्री हळदीचं दूध पिऊ नये.

 

News English Summary: Drinking Haldi Milk Benefits is considered to be very beneficial for the body. Doctors also recommend drinking turmeric milk. Turmeric milk has many health benefits including enhancing immunity, antibiotic, anti-inflammatory and anti-oxidant properties. According to Ayurveda, turmeric milk is also known as a ‘super drink’. Drinking turmeric mixed with hot milk relieves many health problems, but in both cases turmeric milk should not be consumed.

News English Title: Do not drink turmeric milk if you are these health issues article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x