Maha Budget 2021-22 | ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी 7500 कोटी रुपये
मुंबई, ०८ मार्च: करोना आणि लॉकडाउनमुळे राज्यासमोर आर्थिक आव्हान उभी आहेत. करोनामुळे उत्पन्नावर परिणाम झाल्याने राज्याला यंदा खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधी उभा करावा लागला. त्यामुळे राज्य सरकार या परिस्थितीवर करण्यासाठी काय करणार यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.
रस्ते, पायाभूत विकासासाठी विशेष तरतुदी:
- रेल्वे मार्ग विकासासाठी 16139 कोटी रुपयांची तरतूद
- राज्यातील रस्ते विकासासाठी 12950 कोटी रुपयांची तरतूद
- पुणे, नगर नाशिक रेल्वे विकासावर केला जाणार खर्च
- पुण्याजवळ नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार
- ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी 7500 कोटी रुपये
- समृद्धी महामार्गाचा 500 किमीचा रस्ता 1 मे पासून खुला
- नांदेड जालना 200 किमीचा नवा मार्ग उभारणार
- अहमदनगर, बीड, परळी, वर्धा येथील रेल्वेमार्गांच्या कामाला वेग आणणार
- पूर्वमुक्त मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव
- समृद्धी महामार्गाचे 44% काम पूर्ण झाले
- आपत्ती व्यवस्थापनासाठी 11315 कोटी
- 5689 कोटी रुपयांच्या रस्ते विकासाची कामे करणार
- ग्रामीण भागांमध्ये 10 हजार किमी रस्त्यांची कामे होतील
- पुणे-नाशिक जलद रेल्वे मार्गाच्या कामाला मंजुरी
- पुणे-नाशिक मार्गावर 24 प्रकल्पांना मंजुरी
- एसटी विभागाला 1 हजार 400 कोटी निधी देण्यात येणार
- महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची तुकडी ठेवणार
- गोव्याला जाण्यासाठी 540 किमीच्या समुद्री मार्गासाठी 9540 कोटी
- ग्रामविकास मंत्रालयासाठी 7350 कोटी रुपयांची तरतूद
News English Summary: Maharashtra Budget 2021-22 was presented by Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar in the Legislative Assembly. This is the second budget of the Maha Vikas Aghadi government in the state. Deputy Chief Minister Ajit Pawar started presenting the budget in the Assembly at 2 pm. Minister of State for Finance Shambhuraj Desai will present the budget in the Legislative Council.
News English Title: Maha Budget 2021 22 special provision for Thane Rounded Metro project news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार