भारतात OLA चा जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना | प्रति सेकंदाला एक ई-स्कूटर बनवणार
मुंबई, १० मार्च: ओला इलेक्ट्रिक ने भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटो अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे. याला तामिळनाडू येथील कंपनीच्या ५०० एकर जमिनीवर पसरलेल्या प्लांटमध्ये बनवले जाणार आहे. कंपनी दक्षिणी राज्यातील कृष्णागिरी जिल्ह्यात जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू व्हीलर प्लांट बनवणार आहे. ओला आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील बाजारात आपली २० लाखांहून जास्त इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करीत आहे. (Ola largest E scooter factory in Tamil Nadu)
तमिलनाडुच्या कृष्णागिरी जिल्ह्यात ५०० एकर जागेत हा कारखाना उभा राहणार असून यात दर दोन सेकंदाला एक स्कूटर तयार होईल. कंपनीचे चेअरमन आणि ग्रुप सीईओ भाविश अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. या कारखान्याद्वारे १० हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल, असंही अग्रवाल म्हणाले. कारखान्याचा पहिला टप्पा १ जून २०२१ मध्येच सुरू होईल, पहिल्या टप्प्यात वर्षाला २० लाख प्रोडक्शनची क्षमता असेल असं अग्रवाल यांनी सांगितलं.
काही दिवसांपुर्वीच ओला भारतात लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता याबाबतचा एक व्हिडीओ कंपनीचे ग्रुप सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. कारखान्यात कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या स्कूटर बनवण्याकडे कंपनीचा कल असणार आहे. याशिवाय कंपनीच्या स्कूटर चागंले मायलेज देणार असल्याचे बोलले जात आहे.
Sharing our vision of the Ola Futurefactory! With 10M units/yr, it’ll be the largest 2W factory in the world, 15% of world’s capacity! With 3000+ robots, it’ll be the most advanced & with 100 acres of forest, carbon negative operations, it‘ll be the most sustainable. @OlaElectric pic.twitter.com/1iSjFCMJIS
— Bhavish Aggarwal (@bhash) March 8, 2021
News English Summary: Ola Electric has officially released a photo of its first electric scooter in the Indian market. It will be built at the company’s 500-acre plant in Tamil Nadu. The company plans to build the world’s largest electric two-wheeler plant in Krishnagiri district in the southern state. Ola sells more than two million electric scooters in Asia, Europe and South America.
News English Title: Ola largest E scooter factory in Tamil Nadu news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल