हृतिक आणि कंगनाची धमकी ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं
मुंबई, १४ मार्च: मनसुख हिरेन प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हिरेन प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरले. यासोबतच मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरासमोर आले आहेत.
दरम्यान, सचिन वाझे प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. न्यायमूर्ती शिंक्रे यांच्यासमोर सुनावणी सुरु करण्यात आली आहे, कोर्टात एनआयएकडून 14 दिवसांच्या रिमांडची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत कोर्ट काय आदेश देणार ते पाहावं लागणार आहे.
याच विषयावरून आता राजकारण तापू लागलं आहे. सचिन वाझे TRP घोटाळा, अन्वय नाईक, हृतिक आणि कंगनाचं ई-मेल धमकी प्रकरनाची चौकशी देखील सचिन वाझेंचं युनिट करत होतं. त्यामुळे सर्व विरोधक संधीचा फायदा उचलताना दिसत आहेत.
याबाबत कंगना ट्विट करत म्हणाली की, माझा अनुभव मला सांगतोय या प्रकरणात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतरच याच पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. जर या प्रकरणाचा योग्य तपास केला गेला तर आरोपी नक्कीच सापडतील अन् तसं झालं तर शिवसेनेचं सरकार देखील पडू शकतं. माझ्याविरोधात आणखी 200 गुन्हे लागू शकतात. याची मानसिक तयारी देखील मी केली आहे, असं ट्विट कंगना रणौतने केलं आहे.
My X-rays can detect huge conspiracy here,this cop was suspended after Shivsena came in power they got him back, if investigated properly not only hidden skeletons will roll out but even Maharashtra government will fall,I can also sense 200 more FIR’s on me, bring it on,Jai Hind https://t.co/Mt7KpKNghp
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 14, 2021
News English Summary: My experience tells me that a big conspiracy is being hatched in this case,” Kangana tweeted. These police officers were suspended only after Shiv Sena came to power. If this case is properly investigated, the accused will definitely be found. If that happens, then the Shiv Sena government may also fall. I could face another 200 offenses. I have also mentally prepared for this, tweeted Kangana Ranaut.
News English Title: Bollywood actress Kangana Ranaut tweeted on Sachin Vaze case news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार