मी सुसंस्कृत कुटुंबातील आहे | राणे कुटुंबाची पार्श्वभूमी गँगपासून खून, अपहरण, खंडणी पर्यंत
मुंबई, १५ मार्च: आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी IPL सट्टेबाजांकडून सचिन वाझे यांनी १५० कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करताना त्यात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई देखील वाटेकरी असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी वरुण सरदेसाई यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन चोख प्रतिउत्तर दिलं आहे. (Yuvasena secretary Varun Sardesai reply to allegations of BJP MLA Nitesh Rane in press conference)
यावेळी वरुण सरदेसाई म्हणाले की, “आपण सगळे मला युवासेनेचा सचिव म्हणून ओळखतात. त्याच्या आधीची मी माझी पार्श्वभूमी सांगतो. दहावीत मला 91 टक्के मिळाले. त्यानंतर बारावीत मला डिस्टिन्क्शन मिळालं. त्यानंतर मुंबई विद्यापीठात मी सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलं अशा जगातील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात मी मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळवली. ही पदवी अगदी एका वर्षात मिळवली. मी ते करुन परत आलो.
माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे. युवा सेनेत काम करत असताना मी युवा सेनेत काम करतो. माझे वडील मॅकेनिल इंजिनिअर आहेत. त्याचबरोबर माजे आजोबाही इंजिनिअर आहे. मी सुसंस्कृत कुटुंबात आहे. मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे कामं माझ्याकडून घडणारही नाहीत. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या राणे कुटुंबाची पार्श्वभूमी सर्वश्रूत आहे. त्यांची सुरुवातीची गँग पासून खून, किडनॅपिंग सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत”, अशा शब्दात युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले.
News English Summary: In a press conference this afternoon, BJP MLA Nitesh Rane had accused Sachin Waze of demanding a ransom of Rs 150 crore from IPL bookies, including Yuvasena secretary Varun Sardesai. Varun Sardesai has also taken a press conference to respond to those allegations.
News English Title: Yuvasena secretary Varun Sardesai reply to allegations of BJP MLA Nitesh Rane in press conference news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार