22 November 2024 9:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

DHFL घोटाळा | सुशीलकुमार शिंदेंच्या मुलीची आणि जावयाची कमर्शियल संपत्ती ED'कडून जप्त

ED, DHFL, Preeti Raj Shroff, Sushil Kumar Shinde

मुंबई, १५ मार्च: दिवाळखोरीत निघालेल्या दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवानसंबंधीत असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची कमर्शियल संपत्ती ED ने जप्त केली आहे. जप्त केलेली संपत्ती अंधेरी पूर्व येथील कालेडोनिया बिल्डिंग येथे आहे. (ED has seized the commercial assets of Preeti Raj Shroff a daughter of former Maharashtra CM Sushil Kumar Shinde)

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकने दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडला दिलेल्या 3,688.58 कोटी रुपयांचं कर्ज फ्रॉड घोषित केलं. या कंपनीची YES बँकमध्येही लोन घोटाळ्याबाबत चौकशी सुरू आहे. कंपनीचे प्रमोटर वाधवान बंधु अटकेत असून ईडीने त्यांची संपत्ती जप्त केली आहे. येस बँक लोन घोटाळ्याप्रकरणी ईडीने बँकेचे माजी प्रमुख राणा कपूर आणि DHFL चे प्रमोटर्स कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांची 2400 कोटी रुपयांची प्रॉपर्टी अटॅच आहे. यात राणा कपूर यांची 1000 कोटी आणि वाधवान बंधुंची 1400 कोटी रुपयांची प्रॉपर्टी सामिल आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये दिवाळखोरी प्रक्रिया मंजूर झाली:
नोव्हेंबर 2020 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी डीएचएफएलला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) कडे सोपविले. DHFL पहिली आर्थिक कंपनी आहे, ज्याला RBI ने कलम 227 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत NCLT मध्ये पाठवले आहे.

 

News English Summary: The ED has seized the commercial assets of Preeti Raj Shroff, daughter of former Union Minister and former Maharashtra Chief Minister Sushil Kumar Shinde, and son-in-law Raj Shroff in a money laundering case involving bankrupt Dewan Housing Finance Ltd promoters Kapil and Dheeraj Wadhwan. The confiscated property is at the Caledonia Building in Andheri East.

News English Title: ED has seized the commercial assets of Preeti Raj Shroff a daughter of former Maharashtra CM Sushil Kumar Shinde news updates.

हॅशटॅग्स

#Scam(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x