22 November 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

गोध्रा दंगल प्रकरणी मोदींना क्लीन चीट देणारे आणि सध्याचे NIA डीजी वाय. सी. मोदी मुंबईत

NIA, DG Y C Modi, Mumbai Police, sachin Vaze

मुंबई, १६ मार्च: कारचा मालक मनसुख हिरेन याच्या संशयास्पद मृत्यूनंतर हे प्रकरण अधिकच चिघळलं आणि आता एनआयए आणि एटीएस अशा दोन संस्था मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणामध्ये मुंबईच्या सीआययूचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कथित सहभागाची देखील एनआयएकडून चौकशी सुरू असून सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची देखील कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सचिन वाझेंवर परमबीर सिंग आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच हात असल्याचा दावा करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांकडून केली जाऊ लागली आहे.

दरम्यान, सीआययू युनिटचे सहाय्यक API सचिन वाझेंना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. एनआयएचे पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी असलेले विक्रम खलाटे सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. परंतु मुंबई पोलीस दलात अनेक वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत. त्यांची चौकशी एनआयच्या महासंचालक वाय. सी. मोदींकडून केली जाईल. यातून महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.

योगेश चंदर मोदी हे १९८४ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहे. तसंच मोदींचा कार्यकाळ हा मे २०२१ रोजी संपत आहे. २०१७ मध्ये वाय. सी. मोदींची एनआयच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्र्यात दंगल झाली होती. त्यावेळी वाय. सी. मोदी पोलीस दलात होते. त्यांनी नरेंद्र मोदींना दंगल प्रकरणात क्लीन चीट दिली होती. गोध्रा दंगलीतल्या तीन महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास त्यांनी केला होता. त्यात नरोडा गाव, गुलबर्ग सोसायटी आणि नरोडा पाटिया प्रकरणांचा समावेश होता. त्यांनी केलेल्या गुजरात गोध्रा दंगलीच्या चौकशीबाबत तुम्ही येथे वाचू शकता (Godhra SIT Investigation).

 

News English Summary: CIU unit assistant API Sachin Waze has been remanded in custody till March 25. Vikram Khalate, a NIA superintendent of police, is currently investigating the case. But the Mumbai police force has many senior and experienced officers. His inquiry was directed by NI Director General Y. Will be done by C. Modi. This is likely to provide important information.

News English Title: NIA DG Y C Modi in Mumbai to investigate top officers of Mumbai Police news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x