विराटची 77 धावांची धडाकेबाज खेळी | इंग्लंडसमोर 157 धावांचे आव्हान

अहमदाबाद, १६ मार्च: भारत आणि इंग्लंडदरम्यान 5 टी-20 सीरीजचा तिसरा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू आहे. इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय टीमने इंग्लंडसमोर 157 धावांचे आव्हान दिले आहे. भारतीय संघाने अखेरच्या 5 ओव्हरमध्ये 69 धावा केल्या. दरम्यान, कर्णधार विराट कोहलीने टी-20 करिअरचे 27वे अर्धशतक झळकावले आहे.
भारतीय टीमने 6 विकेट गमावून 156 रन केले. कर्णधार विराट कोहलीने 46 बॉलवर सर्वाधिक 77 रनांची खेळी केली. हार्दिक पंड्याने 15 बॉलर 17 आणि ऋषभ पंतने 20 बॉलवर 25 रन केले. याशिवाय कोणताच फलंदाज 20+ धावा करू शकला नाही.
टीम इंडियाची सुरुवात खराब होती. टीमने 24 रनांवर 3 विकेट गमावल्या. ओपनर लोकेश राहुल शून्यावर, तर रोहित शर्मा 15 रनावर आउट झाले. ईशान किशन तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी आला आणि 9 बॉलमध्ये 4 रन काढून आउट झाला. यानंतर कोहलीने ऋषभ पंतसोबत चौथ्या विकेटसाठी 38 रनांची पार्टनरशिप केली. यानंतर पंत रनआउट झाला.
News English Summary: The third match of the 5T20 series between India and England is underway at the Narendra Modi Stadium in Ahmedabad. England won the toss and elected to bowl. The Indian team has challenged England for 157 runs. The Indian team scored 69 runs in the last 5 overs. Meanwhile, skipper Virat Kohli has scored the 27th half-century of his T20 career.
News English Title: England Vs India third T20 match Virat Kohali made 77 runes cricket news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL