Health First | वरण-भात खाण्याचे खास मोठे आरोग्यदायी फायदे
मुंबई, १८ मार्च: आपला भारत हा असा देश आहे, जिथे भरपूर लोकांना दररोज डाळ-भात खायला आवडतो. भारताच्या जवळजवळ प्रत्येक घरामध्ये डाळ-भात हा तयार केला जातो. काही लोकांना वरण-भात येवढा आवडतो की, ते दिवसातुन कमीत-कमी दोनदा तरी वरण-भात खातात.
परंतु काही लोक अशे आहेत की, ज्यांना वरण-भात बिलकुल आवडत नाही, त्यांना हे एकदम बोरिंग जेवन वाटते. ते काहीही असो, तुम्हाला वरण-भात आवडत असो वा नसो, हे साधे जेवन तुमच्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. आपल्या रोजच्या जेवणात वरण-भाताचा समावेश असतो. परंतु याचे खास फायदे आपल्याला माहीत नाही ना… आज आपण वरण-भाताचे खास फायदे कोणते हे पाहणार आहोत, चला तर मग जाणुन घेऊया हे खास फायदे कोणते…
पचायला एकदम सोपे:
डाळ-भातामुळे आपल्या पचनक्रियेला आराम मिळतो. मसूर डाळ किंवा मूग डाळ ही पचवण्यास एकदम हलकी असते. आणि तसेच भातही पचनाला हलका असतो. भातात मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट असते. आणि याने खरंतर शरीराला एकाप्रकारे ताकदच मिळते.
डाळ-भात म्हणजे प्रोटीनचा खजिना:
जे लोक मांस खात नाहीत, त्यांच्यासाठी डाळ हा म्हणजे प्रोटीनचा मोठा खजिना आहे. डाळ व भातामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रोटीन्स असतात. त्यामुळे हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने आपल्याला प्रोटीन जास्त मिळतात.
फायबर:
डाळ आणि भातात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. यामुळे पचनतंत्र निंयत्रित आणि सुरळीत राहतं. फायबरमुळे डायबेटिझसारख्या रोगांपासून सुटका मिळू शकते आणि तुमचं ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहतं.
वजन कंट्रोल करता येतं:
अनेक डाएट एक्सपर्ट असे मानतात की, तुम्ही जर वजन कमी करण्याचे प्रयत्न करत असाल तर तुम्ही दिवसातून दोनदा भात खायला हवा. सोबतच भाज्याही खाव्यात.
तयार करायला एकदम सोपं:
डाळ-भात तयार करण्याला आणि खायलाही सोपा आहे. हे तयार करण्यासाठी तुम्ही फारच एक्सपर्ट असणे गरजेचे नाही.
News English Summary: Our India is a country where a lot of people like to eat dal and rice every day. Dal-rice is made in almost every household in India. Some people like rice so much that they eat rice at least twice a day.
News English Title: Varan Bhat beneficial for health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार