परेलमध्ये इमारतीला आग | नाना पटोलेंनी ताफा थांबवत संवेदनशीलता दाखवली
मुंबई, २७ मार्च: महाराष्ट्रात मागील दोन दिवसात जवळपास ६ ते ७ ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळाला आहे. काल, मुंबईतील भांडूप मॉलला भीषण आग लागली. तब्बल 11 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आली. त्यातच काल रात्रीच्या सुमारास परेलमध्येही आगीची घटना पुढे आली. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची संवेदनशीलता पुढे आली आहे.
काल म्हणजे शुक्रवारी (26 मार्च) रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी नाना पटोले हे भिवंडीवरुन परतत असताना त्यांची नजर परेल येथील आगीवर पडली. त्यांनी तात्काळ त्यांची ताफा तिथे थांबवला. नाना पटोले यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की, “काल रात्री भिवंडी जनसंपर्क दौरा आटोपून रात्री १:४० वाजता परत येत असताना परेल येथील एका इमारतीला आग लागलेली बघुन तत्काळ ताफा थांबविला. लगेच पोलीस प्रशासन व फायर ब्रिगेडला तात्काळ सूचना देऊन आग आटोक्यात येईपर्यंत थांबून राहीलो. यामुळे मोठा अनर्थ व जिवितहानी टळली”.
काल रात्री भिवंडी जनसंपर्क दौरा आटोपून रात्री १:४० वाजता परत येत असतांना परेल येथील एका इमारतीला आग लागलेली बघुन तत्काळ ताफा थांबविला.
आणि लगेच पोलीस प्रशासन व फायर ब्रिगेड ला तात्काळ सूचना देऊन आग आटोक्यात येईपर्यंत थांबुन राहीलो यामुळे मोठा अनर्थ व जिवितहानी टळली. pic.twitter.com/erKTkcPi0G— Nana Patole (@NANA_PATOLE) March 27, 2021
News English Summary: In the last two days, fires have been seen in 6 to 7 places in Maharashtra. Yesterday, Bhandup Mall in Mumbai caught fire. After 11 hours of relentless efforts, the fire was brought under control. A fire broke out in Parel last night. At this time, the sensitivity of Maharashtra State President of Congress Nana Patole has come to the fore.
News English Title: Sensitivity of Maharashtra State President of Congress Nana Patole has come to the fore news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार