22 November 2024 11:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीनचं प्रकरण | अमित शहांची प्रतिक्रिया

Amit Shah, Assam EVM machine, BJP

दिसपूर, ३ एप्रिल: काल निवडणूक आयोगाची गाडी बंद पडल्याने भाजप उमेदवाराच्या गाडीतून इव्हीएम मशीन नेल्याचा प्रकार आसाममध्ये घडला होता. यावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला आहे. यानंतर वाद निर्माण झाला असून रातबारी मतदारसंघातील मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याप्रकरणी चार अधिकारी निलंबितदेखील करण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते इंडिया टुडेशी बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “जर भाजपा नेत्याने काही चुकीचं केलं असेल तर त्याच्यावर निवडणूक आय़ोगाने कडक कारवाई करावी. माझ्याकडे या प्रकरणाची सविस्तर माहिती नाही. मी दक्षिण भारतात प्रचार करत होतो. यासंबंधी अधिक माहिती मी घेईन…आम्ही निवडणूक आयोगाला कोणतंही पाऊल उचलण्यापासून कधी रोखलेलं नाही. जर तुम्ही म्हणत असाल तसं झालं असेल तर कायद्याप्रमाणे निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे. यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे.”

 

News English Summary: An EVM machine was allegedly taken from a BJP candidate’s vehicle in Assam after the Election Commission’s vehicle was stopped yesterday. After this, a dispute has arisen and the Election Commission has ordered re-polling at the polling station in Ratbari constituency. Four officers have also been suspended in the case. Meanwhile, Union Home Minister Amit Shah has reacted to all these issues. He was talking to India Today.

News English Title: Union Home Minister Amit Shah talked on Assam EVM machine case news updates.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x