Health First | केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे | नक्की वाचा
मुंबई, ०४ एप्रिल : केळे हे आरोग्यवर्धक व बलदायक असे सर्वांना आवडणारं फळ आहे. केळी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात. केळ्यामध्ये 110 कॅलरीज असतात त्यामुळे भूक लागलेली असल्यास केळे खाणे उपयोगी ठरते. पोटॅशियम, मँगनीज, लोह, फॉलिक अॅसिड, फायबर्स, स्टार्च व सेल्युलोज अशी कर्बोदके, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, अल्फा कॅरॉटिन व बीटा कॅरॉटिन ही कॅरॉटिनाइड फायटोकेमिकल्स यासारखी आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक पोषकघटक केळ्यात मोठ्या प्रमाणात असतात.
केळी ही आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असणाऱ्या फळांपैकी एक आहे. अलीकडेच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने उन्हाळ्यात आपल्या रोजच्या आहारात केळीचा समावेश कसा करता येईल याविषयी सांगितले. आपल्या मुख्य जेवणाला उशीर झाला, तर आपण वर्कआउटच्या आधी आणि नंतर मिनी मील म्हणून सकाळी सर्वप्रथम केळी खावे असा सल्ला त्यांनी दिला.
आपल्या मुख्य जेवणामध्ये केळीचा (केळीच्या फुलांची भाजी), भाकरी (केळीच्या पिठापासून बनवलेली) आणि इतर अनेक प्रकार म्हणून आपण आपल्या मुख्य जेवणामध्ये समावेश करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. या उन्हाळ्यात आपण केळ्याचा प्रभावीपणे कसा उपयोग करू शकतो. याविषयी आपल्याला आजी-ताई सांगत असतात. उन्हाळ्यात आपल्या आहारात केळीचा समावेश करण्याचे 5 मार्ग सांगितले आहेत.
केळी ही कमी-आम्लयुक्त आणि आदर्श फळ आहे जे आपण दिवसाच्या सुरूवातीला खाऊ शकतो. अन्नपचन आणि मायग्रेनपासून आपले संरक्षणही करते. पायात होणारी वेदना देखील टाळते. हायपोथायरॉई डीझम शरीराची एक स्थिती असते. जेव्हा शरीरात थायरॉईड हॉर्मोन तयार होत नाही.
केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीरात दिवसभर स्फूर्ती राहते हे सिद्ध आले आहे. केळ खाल्यामुळे त्वरित मूड देखील दुरुस्त करतो, ज्यामुळे ते मधल्या वेळेत घेतले पाहिजे. यामुळे शरीरात उर्जा कायम राहते. ऋजुताच्या मते दूध, साखर आणि ब्रेडबरोबर केळीचे मिश्रण हे पारंपरिक मील आहे. केळ्याचे सेवन केल्याने डोकेदुखी आणि मायग्रेनपासून आराम मिळतो. मुलांच्या मीलसाठी हे देखील चांगले आहे कारण ते त्वरीत पचते. केळीमध्ये भरपूर फायबर असते, यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. तसेच, केळीमध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण कमी असते, जे आतड्यांसंबंधी सिंड्रोम नियंत्रित करण्यास मदत करते.
News English Summary: Banana is a popular and healthy fruit. Bananas are available in the market every twelve months. Bananas have 110 calories so it is useful to eat bananas if you are hungry. Carbohydrates like Potassium, Manganese, Iron, Folic Acid, Fibers, Starch and Cellulose, Vitamin B, Vitamin C, Alpha Carotene and Beta Carotene are some of the essential nutrients for our body like carotenoid phytochemicals.
More about banana.
News English Title: Eating Banana is healthy for fitness health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार