10 November 2024 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | रेल्वे देते तिकीट बुकिंगची ही जबरदस्त सुविधा, कन्फर्म तिकीट सह प्रवास होईल सुखकर, फायदा घ्या Gratuity On Salary | 25000 रुपये बेसिक पगार असणाऱ्यांना सुद्धा ग्रॅच्युएटीची मोठी रक्कम मिळणार, रक्कम लक्षात ठेवा - Marathi News Penny Stocks | 68 पैशाचा शेअर धुमाकूळ घालणार, एका वडापावच्या किंमतीत 30 शेअर्स येतील, मोठी कमाई होईल - BOM: 539217 Penny Stocks | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, संधी सोडू नका, झटपट 143% परतावा दिला - BOM: 524444 त्यांचं ते जनाब, आपलं जनाब ते कुछ भी अनाब शनाब, क्या सही कहा ना जनाब, भाजपा-प्रेमी राज ठाकरेंची पोलखोल CIBIL Score | नोकरदारांनो, 'या' 4 प्रकारे झटपट वाढेल तुमचा सिबिल स्कोअर, पटापट मंजूर होईल पगारदारांचं कर्ज - Marathi News SBI Mutual Fund | SBI बँक FD विसरा, SBI म्युच्युअल फंडाच्या या 5 योजना वर्षाला 63% पर्यंत परतावा देतील - Marathi News
x

Health First | रक्तदाब कमी झाल्यास काय कराल । अधिक माहितीसाठी वाचा

Alert from low blood pressure

मुंबई ५ एप्रिल : केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास धोकादायक असतो असे नाही. लो बीपीदेखील आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे धावपळीच्या आणि तणावग्रस्त होत चाललेल्या आजच्या जीवनशैलीमध्ये तुम्हांला लो बीपीचा त्रास असल्यास त्याकडेही अधिक काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचे आहे.

पाठीवर झोपा :

अचानक डोळ्यांसमोर अंधार येणे, गरगरल्या सारखे वाटल्यास ताबडतोब पाठीवर झोपा. काहीवेळ डोळे बंद करून शांत पडून रहा.

ORS घ्या :

ओरल रिहायड्रेशन सॉल्ट (ओआरएस ) शरीराला पुन्हा रिहायड्रेट करायला मदत करतात. तसेच मीठ आणि इलेक्ट्रोलाईट्सचा पुरवठा करतात. बाजारात मिळणारी ओआरएसची पाकीट जवळ ठेवा. व त्याप्रमाणे मिश्रण बनवून प्या. मात्र मधूमेहींनी तयार ओआरएस पावडर पाण्यात मिसळून पिणे टाळा. यामध्ये साखरेचादेखील समावेश असतो.

पाणी प्या :

तुमच्याजवळ ओआरएस नसल्यास पाणी प्या. त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि चमचाभर साखर मिसळा. मीठातील सोडीयम रक्तदाब सुधारेल. तर साखर ग्लुकोज वाढवायला मदत करेल.

मीठ चाखा :

रक्तदाब कमी झाल्यास मीठ चाखणे किंवा खारी बिस्किटं खाणं हा उपाय अनेकजण करतात. यामुळे रक्तदाब सुधारण्यास मदत होते. यासोबत तुम्ही साखर-मीठाचे पाणी पिऊ शकतात. पण हे अति करू नका. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

 

News English Summary: High blood pressure alone is not dangerous. Low BP is also dangerous to health. So in today’s fast-paced and stressful lifestyle, if you suffer from low BP, you need to pay more attention to it.

News English Title: Remedy for low blood pressure health article new update

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x